IMPIMP

Malaika Arora Trolled Video | घरातून विचित्र कपड्यांमध्ये निघाली मलाइका अरोरा… नेटकरी म्हणले – ‘हे पोत कुठून उचलून आणलं?’

by nagesh
Malaika Arora Trolled Video | malaika arora gets brutally trolled for stepping out wearing only shirt video viral

सरकारसत्ता ऑनलाइन – सोशल मीडियावर फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी मलाइका अरोराचे (Malaika Arora Trolled Video) अनेक चाहते आहे. मलाइका नेहमीच इंस्टाग्रामवर तिचे फिटनेस बद्दलचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती सतत आपल्या फॅशनमुळं (Malaika Arora Fashion Sence) नेटकऱ्यांच्या चर्चचा विषय होते. तसेच अनेकदा तिला कपड्यांच्या नादात ओप्स मोमेंटचा (Malaika Arora Oops Moment) सामना (Malaika Arora Trolled Video) करावा लागला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मलाइकाच्या (Malaika Arora) एका व्हिडिओनं सोशल मीडियावर चांगलाच खळबळ उठवली आहे. तिचा हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. य़ा व्हिडिओमध्ये (Malaika Arora Viral Video) मलाइका पांढऱ्या रंगाच्या ढगळ्या टी-शर्टमध्ये दिसत असून, त्यावर तिनं एक डिझाइनर स्वेटर (Malaika Arora Dress) घातलं आहे. त्याचबरोबर पायात मोठे असे बूट घातले आहे.

मात्र, मलाइकाच्या या फोटोला (Malaika Arora Hot Photo) बहुतेक नेटकऱ्यांनी नापसंती दर्शवली आहे. तर अनेक नेटकरी तिच्या या लूकमुळं (Malaika Arora Bold Look) तिला ट्रोल करत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘पॅन्ट घालायला विसरलीस का?’ तर दुसऱ्या युजरनं लिहिलं, ‘पोत कुठून उचलंल.’ तसेच एकानं घाईत पॅन्ट राहीली दीदीची असं लिहिलं. ‘पोत घालून चालल्या मॅडम’, अशी कमेंट एका युजरनं केली आहे.

दरम्यान, या कमेंट्सला अघाप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मलाइकानं दिलेली नाही. परंतु तिला मात्र तिच्या या फोटोमुळं प्रचंड ट्रोलर्सचा सामना करावा लागत असल्याच दिसत आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावरील विराल भयानी (Viral Bhayani) यांनी शेअर केला असून, आत्तापर्यंत व्हिडिओला 21.8 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत.

Web Title :- Malaika Arora Trolled Video | malaika arora gets brutally trolled for stepping out wearing only shirt video viral

हे देखील वाचा :

Sachin Tendulkar | जुगाराच्या प्रमोशनसाठी क्रिकेटच्या देवाचा वापर; संतापलेल्या सचिनने उचलंलं ‘हे’ मोठं पाऊल!

ED Investigating High Profile Cases | ED हाताळत असलेली ‘ही’ आहेत आजवरची 5 हाय प्रोफाईल प्रकरणं; जाणून घ्या

Buttermilk-Chia Seeds | ताकासोबत ‘या’ बिया मिसळून प्या, आरोग्याला होतात ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे

Related Posts