IMPIMP

महिलेच्या सहमतीशिवाय सेक्स करताना त्यानं काढला कंडोम, पुरूषाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

by Team Deccan Express
man convicted of rape for he removed a condom during romance without consent of partner

न्यूझीलंड/वेलिंग्टन : वृत्तसंस्था – न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील एका पुरुषाला सेक्स romance करताना महिलेच्या परवानगीशिवाय कंडोम हटवणे अंगलट आले आहे. तर त्या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुरुषाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. न्यूझीलंडमध्ये अशी तक्रार प्रथमच झाली असल्याचे सांगण्यात येते. तर या प्रकरणावरून आरोपी अपराधी असल्याचं निष्पन्न झालं आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’

कंडोमसह सेक्स romance करणे आणि कंडोमशिवाय सेक्स करणे यामध्ये फरक आहे. सेक्स करताना कंडोम काढल्यामुळे संबंधित जोडीदाराच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. HIV किंवा लैंगिक आजाराला बळी पडण्याची दाट शक्यता असते. तर ती महिला गर्भवती राहू शकते. असे न्यूझीलंडच्या व्हिक्टोरिया युनिर्व्हसिटी ऑफ वेलिंग्टन’च्या डॉ. सामंथा यांनी हि माहिती दिली आहे. या दरम्यान, महिला जोडीदार कंडोमसह सेक्स करण्यास सहमत असते. पण सेक्स वेळी तिच्या सहमतीशिवाय पुरूषाने कंडोम काढून सेक्स करणे याला ‘न्यूझीलंडच्या कायदेशीर भाषेत ‘स्टील्थिंग’ म्हणतात.

फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’

दरम्यान, त्या महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता त्या आरोपी पुरुषाला या महिन्याच्या शेवटी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तर त्या आरोपीला न्यायालयात हजर कारण्यात येणार आहे. न्यूझीलंडमध्ये अनेक गुन्हे प्रकरणात अनेक वाढ झालेली आहे लैंगिक हल्ले आणि छळासंबंधीच्या तक्रारी २०१५ रोजी १५७ होते. तर आता हीच संख्या २०२० रोजी २३० इतकी झाली.

Read More : 

Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’

Related Posts