IMPIMP

Mandira Bedi Bikini Photo | समुद्र किनारी मंदिरा बेदी विसरली स्वत:च वय, बिकिनीतील हॉट फोटोनं इंटरनेटचा वाढवला पारा…

by nagesh
Mandira Bedi Bikini Photo | mandira bedi looks bold in red bikini and clicks hot selfie photos viral on internet

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi Bikini Photo) वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी सुद्धा सोशल मीडियावर आपल्या
हॉटनेसचा जलवा दाखवते. सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती दररोज आपले हॉट फोटो (Mandira Bedi Bikini Photo) आणि
व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी कोणताही बहाणा सोडत नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर मंदिराने काही फोटो (Mandira Bedi Instagram Photos) शेअर केले आहेत. मंदिराच्या या फोटोने इंटरनेटवर चांगलीच धुमाकूळ घातली असून, चाहते तिच्या फोटोतील अंदाजावर भारावून गेले आहेत. अनेक नेटकरी तिच्या या फोटोवर (Mandira Bedi Sexy Photos) घायाळ झालेले पाहायला मिळतात.

मंदिरानं (Mandira Bedi) इंन्टाग्रामवर चक्क बिकिनीवरील फोटो शेअर केले आहेत (Mandira Bedi Bikini Photo ). बिकीनीतील तिचा अंदाज पाहून इंटरनेटचं चांगलंच तापमान वाढलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Mandira Bedi Beach Photo) मंदिरानं लाल रंगाची सुंदर अशी बिकिनी घातली आहे (Mandira Bedi Bikini Look). बिकिनी घालून ती स्वतःच आपले सेल्फी काढत असल्याचे दिसतंय. फोटोमध्ये ती आपली परफेक्ट फिगर प्लॉन्ट करताना दिसत आ.हे तर डोळ्यांवर लावलेल्या सनग्लासेसने तिच्या रूपाची (Mandira Bedi Sizzling Look) आणखीनच शोभा वाढवली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, फोटोतील मंदिराचा सुंदर अंदाज (Mandira Bedi Beautiful Look) पाहून अनेकांना ती पन्नास वर्षाची आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण झालंय. तिच्या या फोटोला (Mandira Bedi Glamorous Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, अद्याप या फोटोवर वीस हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स करुन कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title : Mandira Bedi Bikini Photo | mandira bedi looks bold in red bikini and clicks hot selfie photos viral on internet

हे देखील वाचा :

Ravi Rana on CM Uddhav Thackeray | रवी राणांचा CM उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘मागासवर्गीय महिलेला तुरुंगात टाकून तुम्ही नामर्दासारखं काम केलं’

Shoulder And Neck Pain | मान आणि खांद्याच्या वेदनांच्या बाबतीत करू नका निष्काळजीपणा, असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा संकेत

Bhumi Pednekar Latest Photo | मनालीच्या बर्फाळ टेकड्यांमध्ये शॉर्ट्स घालून भूमी पेडणेकरनं शेअर केले बिंदास फोटो..

Ration Card Link To Aadhaar Card | रेशन कार्डबाबत केंद्र सरकारचा निर्णय; ‘या’ मुदतीपर्यंत करा Update

Karisma Kapoor Monokini Photo | वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी अत्यंत छोट्या ड्रेसमध्ये करिश्मा कपूरनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लावला हॉटनेसचा तडका..

Related Posts