IMPIMP

गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा; ‘विद्यार्थ्यांसाठी म्हाडा बांधणार वसतिगृह’

by bali123
mhada plans help students hostel facility all over says jitendra awhad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्यानंतर म्हाडा आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी केली आहे. मुंबई शहरामध्ये 4 ठिकाणी असे वसतिगृह बांधण्यात येतील, असेही ते म्हणाले.

राज्यात पुन्हा Lockdown की कठोर निर्बंध? CM उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 pm ला जनतेला संबोधित करणार

म्हाडाकडून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी ट्विट करून दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘मुंबई, ठाण्यामधील म्हाडा कॉलनीमध्ये एक-एका इमारतीचा विकास करण्यासाठी  तेथील रहिवाशांबरोबर सामंजस्य करार केला आहे. पण अनेक वर्षे या इमारतींचा विकास केला नाही, रहिवाशांना भाडेही दिले नाही. मुजोरपणाची वागणूक हे विकसक करत आहेत, हे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे 5 वर्षांपेक्षा अधिक जर विकसकाने इमारतीचे काम रोखून ठेवली. तर म्हाडा ती इमारत स्वत: डेव्हलप करेल आणि विकासकाचा करार रद्द समजण्यात येईल’.

महाराष्ट्रात लॉकडाऊन? CM ठाकरेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

तसेच ते पुढे म्हणाले, ‘राज्यात केवळ 7-8 दिवस पुरेल इतका रक्तसाठा शिल्लक आहे. कोरोनाला न घाबरता, सोशल डिस्टसिंग पाळून विशेषत: आज तरुण-तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावे. कोणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी आपले रक्त उपयुक्त ठरेल.’

Also Read:

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts