IMPIMP

Midnight Toilet Habit | अर्ध्यारात्री वारंवार ‘टॉयलेट’ला जावे लागते का? ‘या’ गंभीर आजाराचा असू शकतो संकेत

by nagesh
Midnight Toilet Habit | midnight toilet habit symptom of aggressive cancer warn expert

सरकारसत्ता ऑनलाइन  – Midnight Toilet Habit | अनेक लोकांना नेहमी अर्ध्यारात्री वारंवार लघवीला जावे लागते. या स्थितीला नोक्टूरिया (Nocturia) सुद्धा म्हणतात जो एक गंभीर आजाराचा संकेत आहे. आरोग्य तज्ज्ञांनुसार, रात्री वारंवार लघवीला येणे (Midnight Toilet Habit) प्रोस्टेट कॅन्सरची (Prostate cancer) पहिली स्टेज असू शकते आणि याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नोक्टूरिया का आहे घातक –
अमेरिकेतील नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, मूत्रमार्गात वाढत असलेल्या ट्यूमरमुळे सुद्धा रात्री वारंवार लघवीला होऊ (Midnight Toilet Habit) शकते. प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या रेडिएशनच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा असे होऊ शकते.

NHS च्या वेबसाईटनुसार, सामान्यपणे प्रोस्टेट कॅन्सरची कोणतीही लक्षणे तोपर्यंत दिसत नाहीत जोपर्यंत तो वाढत नाही आणि त्याच्यामुळे युरिन ट्यूबवर दबाव पडत नाही. दिवसाच्या तुलनेत रात्रीत वारंवार लघवीला जावे लागणे हे प्रोस्टेट कॅन्सरचे सुद्धा लक्षण आहे.

काय आहे प्रोस्टेट –

प्रोस्टेट एक छोटी ग्रंथी असते, जी केवळ पुरुषांमध्ये असते. ती पुरुषांच्या मूत्रमार्गाजवळ असते. प्रामुख्याने प्रोस्टेट एका द्रव पदार्थाचे उत्पादन करते जो स्पर्मसोबत मिळून सीमेन बनवतो. प्रजननासाठी हे खुप आवश्यक असते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मात्र, शरीराच्या सर्व अवयवांप्रमाणे यामध्ये सुद्धा कॅन्सर होऊ शकतो.
यामुळे याच्या पेशी अनियंत्रित प्रकारे वाढू लागतात.
अनेक पुरुष या कॅन्सरसोबत दीर्घकाळ जीवन जगतात आणि याच्या लक्षणांची जाणीव सुद्धा होत नाही.
तर काही लोकांमध्ये हा कॅन्सर पसरतो, जो जीवघेणा असू शकतो.

Web Title :- Midnight Toilet Habit | midnight toilet habit symptom of aggressive cancer warn expert

हे देखील वाचा :

BJP MLA Laxman Jagtap | आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्‍शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

Keshav Upadhye | ‘तिजोरीत 600 कोटी पण कोरोनाकाळात जनतेला वाऱ्यावर सोडलं, मृतांच्या वारसांना मदत करा

Gold Price Today | महिन्याभरात सोन्या-चांदीच्या दरात सर्वाधिक घट, सोनं 800 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या

Related Posts