IMPIMP

MIM Imtiyaz Jaleel On BJP Nupur Sharma | ‘नुपूर शर्माला फाशी द्या’ – खा. इम्तियाज जलील यांची केंद्र सरकारकडे मागणी

by nagesh
MIM Imtiyaz Jaleel On BJP Nupur Sharma | MIM leader and MP imtiaz jaleel says bjp action on nupur sharma and navin jindal only show demand towards central government

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन MIM Imtiyaz Jaleel On BJP Nupur Sharma | मोहम्मद पैगंबरांविरोधात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या (BJP Nupur Sharma) वक्तव्याविरोधात उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मुस्लीम समुदायाने विविध ठिकाणी आंदोलन केलं. प्रयागराज, लखनऊ, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्ये गोंधळ आणि घोषणाबाजी करण्यात आली. याचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील उमटले आहेत. यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaz Jaleel) यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

औरंगाबाद (Aurangabad) येथे आज शुक्रवारी नुपूर शर्मा व जिंदाल यांच्याविरोधात मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले की, “इतरांना छोट्या गोष्टींसाठी तुरुंगात टाकले जाते. मग शर्मा व जिंदाल यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने सर्व मुसलमानांच्या भावना दुखावल्या आहेत. आम्ही काही दिवस प्रतिक्षा केली. जे लोक धर्म, जातवरुन शांतता भंग करतात अशा लोकांवर पोलिस, प्रशासन काहीच कारवाई करित नाही” असं ते म्हणाले. (MIM Imtiyaz Jaleel On BJP Nupur Sharma)

पुढे खासदार जलील म्हणाले, “कदाचित कोणाला वाटत नाही, की सर्व वयोगटातील लोक रस्त्यावर आली.
आंदोलन करण्याचा आपला हक्क आहे. सर्व लोकांना विनंती आहे, की जिथे आंदोलन होत आहे, तिथे शांतता राखावी.
नुपूर शर्मा यांना फाशी दिली पाहिजे. कोणत्याही धर्मविरोधात कोणी बोलत असेल तर त्यावर कडक कारवाई केली पाहिजे,
अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
हात जोडून सर्व मुसलमानांना विनंती करतो, की शांतता राखा.
आज आपण सरकारवर दबाव बनवला आहे,” असंही ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- MIM Imtiyaz Jaleel On BJP Nupur Sharma | MIM leader and MP imtiaz jaleel says bjp action on nupur sharma and navin jindal only show demand towards central government

हे देखील वाचा :

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन

Pune Crime | ताडीवाला रोडवरील डनी शेट, विक्रम जाधवच्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाची धाड

Pune PMC Electric Vehicle Charging Station | पुणे महानगरपालिकेच्या वाहनतळावर बसवले 4 ‘इलेक्ट्रिक वाहन चार्जर’

Related Posts