IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असतानाच बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ राज ठाकरे यांच्याकडून Tweet

by nagesh
MNS On Shivsena | heritage is not of the field but of thought mns targeted shivsena uddhav thackeray by sandeep deshpande

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Chief Raj Thackeray | मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी 4 मे पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्याचा कालावधी काल संपला. मात्र यापुर्वीच पोलिस मनसे कार्यकर्ते (MNS Activists) आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज ठाकरे यांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षाही वाढवण्यात आलीय.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भोंगा (Loudspeaker) आणि हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa) यावरुन राज्यात गोंधळ माजला आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या इशा-यानंतर आता मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी पहाटे अजानच्या वेळी हनुमान चालिसा लाऊडस्पीकरवर वाजवली आहे. तर काही ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते सज्ज होते. परंतु, अजान झालीच नाही. यानंतर आता राज ठाकरे यांनी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title :- MNS chief raj thackeray shared old video of balasaheb thackeray over loudspeaker controversy

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | तात्काळ अटक नाही ! राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत पोलिसांची ‘Wait And Watch’ ची भूमिका

Bhendval Prediction | भेंडवळची भविष्यवाणी; राज्यातील रोगराई होणार कमी, पाऊसही चांगला

Pune Crime | पुण्यातील म्हाडाच्या ‘प्राईम लोकेशन’ ला असलेल्या जमिनीवर बेकायदा ताबा ! स्वारगेट पोलीस ठाण्यात दोन महिलांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts