IMPIMP

Modi Government । नोकरदारांसाठी खुशखबर ! आता सुट्ट्या वाढणार तर PF, पगारात होणार मोठा बदल; लवकरच मोदी सरकार निर्णय घेणार

by bali123
ABRY | Modi government is giving big benefits to those with less than 15 thousand salary this was the last date for registration in the scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारकडून (Modi government) देशातील सर्व नोकरदारांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. मोदी सरकारच्या (Modi government) या निर्णयामुळे नोकरदार वर्गासाठी अत्यंत चांगली बातमी आहे. कर्मचाऱ्यांना (Staff) मिळणाऱ्या हक्काच्या एकूण वार्षिक सुट्ट्या 240 वरून 300 होऊ शकणार आहे. म्हणजे, 60 सुट्ट्या वाढवण्यासंदर्भात मोदी सरकारकडून लवकरच घोषणा होऊ शकते. याबरोबरच भविष्य निर्वाह निधी (PF) तसेच पगारात देखील मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तर शकतो. कामगार संहिताचे नियम (Labor Code) 2021 च्या 1 एप्रिलपासून लागू होणार होते, मात्र, काही राज्य याबाबत अजून देखील तयार नसल्याने याबाबत नियमने लागू झाले नाही. modi governemt to take decision of new labor code rule what will change regarding earned leaved and pf salary

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काही दिवसापूर्वी कामगार मंत्रालय (Ministry of Labor) बैठकीत चर्चा करण्यात आली होती.
यामध्ये, लेबर कोड (Labor code) च्या नियमामध्ये बदलाबाबत लेबर यूनियन आणि उद्योग जगतातील प्रतिनिधींमध्ये कामाचे तास, वार्षिक सुट्ट्या, पेन्शन, PF, टेक होम सॅलरी, निवृत्ती आदी विषयांवर
चर्चा झाली होती.
ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या हक्काच्या सुट्ट्या म्हणजेच अर्न्ड लीव्ह (Ernd Leave) 240 वरून वाढवून 300 करण्याची मागणी केली गेली होती.
दरम्यान, केंद्र सरकार (Central Government) लवकरच याबाबत अंमलबजावणी करू शकतं.
लेबर कोडच्या नियमानुसार बेसिक सॅलरी एकूण पगाराच्या 50 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. म्हणून कामगारांच्या वेतनाच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होईल.
बेसिक सॅलरी वाढली तर PF आणि ग्रॅच्युइटीत (Gratuity) कापले जाणारी रक्कमही वाढेल.
परंतु हातात येणारा पगार कमी होईल.

कामगार संघटनेच्या मागण्या –

कामगार संघटनांनी (Trade union) PF आणि अर्जित रजा वाढवण्याबाबत मागणी केली होती, त्यावर लवकरच निर्णय येणं अपेक्षित आहे.
युनियनशी संबंधित लोकांना अर्न्ड रजेची मर्यादा 240 वरून 300 दिवसांपर्यंत वाढवायची आहे.
इमारत आणि अन्य बांधकाम कामगार, पत्रकार आणि कामगार तसेच,
सिनेमा क्षेत्राशी संबंधित कामगारांसाठी स्वतंत्र नियम तयार करण्याची मागणी सरकारकडे केली जात होती.

कामाची वेळ बारा तास?

नवीन ड्राफ्ट कायद्यानुसार दिवसातील कामाची वेळ 12 तास करण्याचा प्रस्ताव आहे.
नियमानुसार 15 ते 20 मिनिटांच्या अतिरिक्त कामाला 30 मिनिटांच्या म्हणजेच अर्धा तासाच्या ओव्हरटाइममध्ये समवेअशी करण्याची तरतूद आहे.
सध्या 30 मिनिटांपेक्षा कमी अतिरिक्त वेळेला ओव्हरटाइम मानलं जात नाही.
ड्राफ्ट नियमानुसार कुठल्याही कामगाराला (Workers) सलग पाच तास काम करता येणार नाही, कर्मचाऱ्यांना दर 5 तासांनी अर्ध्या तासाचा ब्रेक द्यावा लागणार आहे.

या दरम्यान, कामगारांना (Workers) येणाऱ्या काळात त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही बदल बघायला मिळणार आहे. त्यानुसार, पगार, PF, ग्रॅच्युइटी, कामाचे तास यात बदल होऊ शकतो.
यामध्ये महत्त्वाच्या एका नियमात बदल होऊ शकतो, तो म्हणजे कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅच्युइटी आणि PF वाढेल परंतु, तुम्हाला हाती मिळणारा पगार कमी होईल.

Web Title : modi governemt to take decision of new labor code rule what will change regarding earned leaved and pf salary

Related Posts