IMPIMP

Modi Government | गावात राहणार्‍या महिलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा ! मोफत देणार 5000 रुपयांची ‘ओव्हरड्राफ्ट’ सुविधा, जाणून घ्या कुणाला आणि कधी

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission huge increase in the basic salary of government employees due to the fitment factor

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार (Modi Government) गावात राहणार्‍या महिलांसाठी नवीन सेवा सुरू करत आहे. ही ओव्हरड्राफ्ट सुविधा (Overdraft Facility For Women) आहे. हे एक प्रकारचे कर्ज आहे. यामुळे ग्राहक आपल्या बँक खात्यातील बॅलन्सपेक्षा जास्त पैसे काढू शकतात. यातून जेवढी रक्कम काढली जाते ती एका ठराविक कालावधीत परतफेड करावी लागते आणि यावर व्याज सुद्धा लागते. (Modi Government)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

व्याज डेली बेसिसवर कॅलक्युलेट होते. ओव्हरड्राफ्ट सुविधा कोणतीही बँक किंवा नॉन-बँकिंग फायनान्शिय कंपनी (NBFC) देऊ शकते. तुम्हाला मिळणारे ओव्हरड्राफ्टचे लिमिट काय असेल हे बँक किंवा NBFCs ठरवते. म्हणजे, वेगवेगळ्या बँका आणि NBFCs मध्ये हे लिमिट वेगवेगळे होऊ शकते.

कुणाला आणि कशी मिळेल ही सुविधा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमिवर ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा 18 डिसेंबर 2021 रोजी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन (DAY-NRLM) च्या अंतर्गत सत्यापित महिला बचत गटाच्या सदस्यांसाठी पाच हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू करतील. (Modi Government)

या कार्यक्रमात डिस्कोर्स ऑन रूरल फायनान्शियल इन्क्लुजन (ग्रामीण आर्थिक समावेशवर चर्चा) चा सुद्धा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये बँका आणि राज्य मिशनचे वरिष्ठ पदाधिकारी भाग घेतील. 2020-21 च्या दरम्यान डीएवाय-एनआरएलएमच्या अंतर्गत बँकांना त्यांच्या कामकाजासाठी वार्षिक पुरस्कारांची सुद्धा केली जाईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

सरकारी बँक आणि राज्य ग्रामीण उपजीविका मिशन या कार्यक्रमात भाग घेतील. कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमातून होईल. बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी /उप व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक/महाव्यवस्थापक तसेच राज्य ग्रामीण उपजीविका मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी/राज्य व्यवस्थापकीय संचालक कार्यक्रमात भाग घेऊ शकतात.

महिलांना मिळतील 5 हजार रुपये

नोंदणीकृत बचत गटाच्या सदस्यांना पाच हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधेची परवानगी देण्याच्या विषयात अर्थमंत्र्यांनी 2019-20 च्या आपल्या बजेट भाषणा जी घोषणा केली होती.

त्यानुसार ग्रामीण विकास मंत्रालयाच्या (ministry of rural development) अधीन
दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन (डीएवाय-एनआरएलएम)
ने देशाच्या ग्रामीण भागात महिला बचत गटांच्या सदस्यांना ओव्हरड्राफ्ट सुविधा (overdraft-facility)
प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, जेणेकरून ते आपल्या आकस्मिक/आपत्कालीन गरजा पूर्ण करू शकतील.
एका अंदाजानुसार डीएवाय-एनआरएलएमच्या अंतर्गत पाच कोटी महिला बचत गटांच्या सदस्य या सुविधेसाठी पात्र असतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर भारतीय बँक संघ, मुंबईने 26 नोव्हेंबर 2021 ला सर्व बँकांना सल्ला दिला आहे
की त्यांनी ही योजना क्रियान्वित करावी. इतर माहिती तपशील केली जाईल.
या योजनेसाठी मंत्रालय पातळी आणि बँकांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठका सुरू आहेत.

Web Title :- Modi Government | ministry of rural development to launch overdraft facility for women shg members under day nrlm scheme

हे देखील वाचा :

Jio-Airtel-VI Plans | स्वस्त पडतो वार्षिक रिचार्ज पॅक ! 1000 रुपयांपर्यंत करू शकता सेव्हिंग; जाणून घ्या Jio, Airtel आणि VI मध्ये कुणाची किंमत सर्वात चांगली?

LIC Jeevan Anand Policy | 1400 रुपये जमा केल्यानंतर मिळतील 25 लाख रुपये, जाणून घ्या एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीची वैशिष्ट्य

Pune Crime | पुण्यातील संतापजनक घटना ! घरात घुसून 26 वर्षीय नवविवाहितेवर अत्याचार, प्रचंड खळबळ

Related Posts