IMPIMP

Modi Government | मोदी सरकारकडून पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर ! Pension च्या वाढीवर लवकरच निर्णय

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission huge increase in the basic salary of government employees due to the fitment factor

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) आता एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायजेशन (EPFO) च्या सबस्क्रायबर्ससाठी खुशखबर देण्याची तयारी करत आहे. मोदी सरकार (Modi Government) पीएफ खातेधारकांची (PF Account) किमान पेन्शनच्या रक्कमेत लवकरच वाढ (Pension Hike) करू शकते. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक (CBT Meeting) लवकरच होणार आहे. यामध्ये अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाऊ शकतो. या बैठकीचा मुख्य अजेंडा पेन्शनची किमान रक्कम वाढवण्यावर निर्णय घेण्याचा आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय ट्रेड युनियनने (central trade union) किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून वाढवून 6,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी 3,000 रुपयांपर्यंत करू शकते. ईपीएफओचे (EPFO) पैसे खासगी कॉर्पोरेट बाँडमध्ये (Private Corporate Bonds) गुंतवण्याच्या वादग्रस्त मुद्द्यावर सुद्धा बैठकीत चर्चा होईल.

सोबतच आर्थिक वर्ष 2021-22 साठी पेन्शन फंडचा व्याजदर (Interest on Pension Fund) वर सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकता.

तयार केले जात आहेत सीबीटीच्या बैठकीचे मुद्दे

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी किमान पेन्शन वाढवण्याचा निर्णय करू शकते. असे समजले जात आहे की, ईपीएफमध्ये (EPF) जमा रक्कमेवर 8.5 टक्के सध्याचा व्याजदर (Interest on EPF) जारी राहू शकतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सध्याच्या व्याजदरात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. सीबीटीच्या बैठकी पूर्वी 16 नोव्हेंबर होणार होती, परंतु नंतर ती रद्द करण्यात आली. सध्या बैठकीचे मुद्दे आणि अजेंडा तयार होणे बाकी आहे.

मोदी सरकारच्या (Modi Government) मागील बैठकीत केली होती व्याज वाढवण्याची शिफारस

CBT ची शेवटची बैठक मार्च 2021 मध्ये श्रीनगरमध्ये झाली होती.
सीबीटीने 2020-21 साठी सदस्यांच्या खात्यात ईपीएफ जमा रक्कमेवर 8.5 टक्के वार्षिक व्याजदर देण्याची शिफारस केली होती.
तिला मोदी सरकारच्या (Modi Government) अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) अलिकडेच मंजूरी दिली आहे.

Web Title :- Modi Government | modi government will take decision very soon on increase in pension provident fund pension hike

हे देखील वाचा :

Whatsapp Verification ID | बदलणार आहे का Whatsapp? जर दिला नाही ऑफिशियल आयडी तर ब्लॉक होईल अकाऊंट

Anti Corruption Bureau Mumbai | 3 लाखाच्या लाच प्रकरणी नवी मुंबई महापालिकेतील लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Dnyandev Wankhede | ज्ञानदेव वानखेडेंचा नवाब मलिक यांच्याविरोधात दावा; उच्च न्यायालयाने दिले महत्वाचे निर्देश

Related Posts