IMPIMP

Modi Government | मोदी सरकारने 23 कोटी लोकांच्या खात्यात पाठवले पैसे, तुमच्या खात्यात आले नाहीत का? तात्काळ ‘इथं’ करा तक्रार

by nagesh
Modi Government | pm narendra modi govt send money in more than 23 crore bank pf account check balance otherwise complaint on this helpline number

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने (Modi Government) आतापर्यंत 23 कोटीपेक्षा जास्त लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. EPFO ने प्रॉव्हिडंट फंड (PF) च्या 23.44 सबस्क्रायबरच्या खात्यात पीएफ व्याजाचे (PF Interest) पैसे ट्रान्सफर केले आहेत. ईपीएफओने (EPFO) ट्विटद्वारे सुद्धा सांगितले की, त्यांनी 23.44 ईपीएफ (EPF) सबस्क्रायबर्सच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स (PF Balance) चेक केला का, जर पैसे आले नसतील तर याची तक्रार योग्य ठिकाणी करा जेणेकरून तुम्हाला पीएफचे व्याज मिळेल. (Modi Government)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

इतके आले आहेत व्याजाचे पैसे
सरकारने अगोदरच आर्थिक वर्ष 2020-21 साठी पीएफवर 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करण्याच्या प्रस्तावावर हिरवा झेंडा दाखवला आहे. लेबर मिनिस्ट्रीने सुद्धा या निर्णयावर आपली सहमती दिली होती. आता EPFO सबस्क्रायबर्सच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे. अशावेळी खातेधारक आपले पीएफ खाते तपासात आहेत की त्यांच्या खात्यात किती PF चे व्याज आले आहे.

आले नसतील पैसे तर येथे करा तक्रार
यासाठी तुम्हाला https://epfigms.gov.in/ वेबसाइटवर जावे लागेल.
या वेबसाइटवर जाऊन Register Grievance वर क्लिक करा.
यानंतर पीएफ मेंबर, ईपीएफ पेन्शनर (epf pensioners), एम्प्लॉयर, ऑदर्सपैकी आपले स्टेटस निवडा,
यांनतर पीएफ खात्याशी संबंधीत तक्रारीसाठी पीएफ मेंबर निवडा.
या सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर UAN नंबर आणि सिक्युरिटी कोड भरून Get Details वर क्लिक करा.
आता येथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. (Modi Government)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- Modi Government | pm narendra modi govt send money in more than 23 crore bank pf account check balance otherwise complaint on this helpline number

हे देखील वाचा :

‘या’ Multibagger Penny Stock मध्ये 3 वर्षात 1 लाख रुपयांच्या बदल्यात मिळाले 91 लाख रुपये, 2 रुपयांच्या शेयरचा भाव झाला 196 रुपये

Gold Rate Today | स्वस्त विकलं जातंय सोनं ! जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा 22 आणि 24 कॅरेटचा दर

Pune Crime | बनावट आधारकार्डचा वापर करुन विमान प्रवास; सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून अटक

Related Posts