IMPIMP

Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पेट्रोल 9.5 रूपये तर डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार, जाणून घ्या

by Team Deccan Express
Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel | union finance minister nirmala sitharaman said government reduce central excise duty on petrol 8 rupees and 6 rupees on diesel

वृत्तसंस्था – Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel | मोदी सरकारकडून (Modi Government) पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी घोषणा केली आहे. पेट्रोलचा दर 9.50 रूपये तर डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार आहे. सध्या रशिया आणि यूक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेलं युध्द तसेच गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेलं कोरोनाच्या संकटामुळं निर्माण झालेली स्थिती आणि महागाईचा फटका यामधून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्रातील मोदी सरकारनं हे पाऊल उचललं आहे. (Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel)

दरम्यान, उज्वला स्कीमच्या 12 सिलेंडरवर 200 रूपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली आहे. यामुळे केंद्र सरकारला तब्बल 6 हजार कोटी रूपयांचं नुकसान होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्यामुळे इतर वस्तू आणि गोष्टी देखील स्वस्त होतील आणि त्यातुन सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाणार आहे.

Web Title :- union finance minister nirmala sitharaman said government reduce central excise duty on
petrol 8 rupees and 6 rupees on diesel

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts