IMPIMP

Mohammad Huraira | शोएब मलिकच्या सावत्र भावाच्या मुलांनं पाकिस्तान क्रिकेटमध्ये घातली धूमाकूळ, पाहा कोण आहे ‘हा’ खेळाडू?

by nagesh
Mohammad Huraira | mohammad huraira pakistani cricketer profile shoaib malik triple hundred

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Mohammad Huraira | वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी जावेद मियांदाद (Javed Miandad) या पाकिस्तानी खेळाडूनं तीन शतकचं रेकॉर्ड केलं असून, आता मात्र एका नवख्या खेळाडूचं नाव या रेकॉर्डमध्ये ऍड केलं जात आहे. मोहम्मद हुरैरा (Mohammad Huraira) हे या खेळाडूचं नाव आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

मोहम्मद हुरैरा नवीन क्रिकेट खेळाडू प्रेक्षकांच्या चांगलाच चर्चेत पाहायला मिळत आहे. वयाच्या 19व्या वर्षी मोहम्मदनं एक इतिहास रचलाय. मोहम्मद
हा पाकिस्तानी संघातील असून, त्याने कायद-ए-आझम ट्रॉफीसाठी खेळत असताना तीन शतक केले. नॉर्दर्न टीम सोबत खेळत असताना, त्यानं तब्बल
343 बॉलमध्ये 311 रनकरून मॅचमध्ये चार चाँद लावले. तो पाकिस्तानी क्रिकेटमध्ये 3 शतक करणारा 18 वा पाकिस्तानी खेळाडू आहे.

वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी मोहम्मदनं आपल्या आयुष्यमध्ये एकूण 40 चौके आणि चार छक्के मारले आहेत. त्याचा हा जलवा टेलिव्हिजनवर चांगलाच चर्चेत पाहायला मिळतोय. तो क्रिकेट टीममध्ये दोन-तीन वर्षापूर्वी आला असून, सतरा वर्षाचा असताना तो (Mohammad Huraira) अंडर-19 खेळला होता. तसेच अंडर- 19 (Under-19) क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यानं सगळ्यात जास्त रन केले होते. तसेच त्याला ‘प्लेयर ऑफ द मैच’ हा पुरस्कार देखील मिळाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

दरम्यान, मोहम्मद हा प्रसिद्ध क्रिकेटर शोएब मलिकचा (Shoaib Malik)
पुतण्या आहे. तो (Mohammad Huraira) शोएबच्या सावत्र भावाचा मुलगा असून,
नंतर त्यानदेखील क्रिकेटच्या दुनियेत धुमाकूळ घातला आहे.
शोएबनं (Shoaib Malik) ट्विटरवर त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यावर अभिमान वाटत आहे. असं ट्विट केलं होतं.

Web Title :- Mohammad Huraira | mohammad huraira pakistani cricketer profile shoaib malik triple hundred

हे देखील वाचा :

Ravichandran Ashwin | शास्त्रींवर संताप, अश्विनच्या वक्तव्याने टीम इंडियातील गोंधळ वाढणार का?

Janseva Foundation Katraj | पुण्याच्या कात्रज येथील जनसेवा फौंडेशनने केला निराधार मुलीचा विवाह

Urvashi Rautela Bold Video | उर्वशी रौतेलानं बोल्ड व्हिडिओ शेअर करून दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी ऋषभ पंतचं नाव घेऊन तिला केलं ‘ट्रोल’

Related Posts