IMPIMP

Mouni Roy | मौनी रॉयची धमाकेदार स्टाईलने उडवली खळबळ, पहा व्हायरल फोटो

by nagesh
mouni-roy-mauni-roys-explosive-style-sparks-excitement-see-viral-photo

सरकारसत्ता ऑनलाइन – Mouni Roy | मौनी रॉयने ( Mouni Roy ) तिच्या नुकत्याच झालेल्या बोल्ड फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने हॉट स्टाईलमध्ये पोज दिल्या आहेत. मौनी रॉयचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. या फोटोला आतापर्यंत 3,15,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर हजारो कमेंट्स आल्या आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फोटोंमध्ये मौनी रॉयने ( Mouni Roy ) ब्लॅक स्किन टाइट ड्रेस ( Mouni’s Black Skin Tight Dress ) घातला आहे आणि ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देत आहे. याशिवाय फोटोमध्ये तिचे केस मोकळे आहेत आणि तिने लिपस्टिक लावली आहे.

फोटोमध्ये मौनी रॉयने मेकअप केला आहे. फोटोमध्ये मौनी रॉयचा लूक पाहण्यासारखा आहे. फोटोमध्ये मौनी रॉय कॅमेऱ्याकडे पाहत आहे. तिने साइड अँगलमधून पोज दिल्या आहेत ( Mouni’s Side Angle Pose ).

हे देखील वाचा :

EPFO Pension Rule | EPFO कडून पेन्शन नियमात महत्वपूर्ण बदल ! ‘या’ दिवशी पेन्शन खात्यात जमा होणार; जाणून घ्या

PM Narendra Modi | ‘बेटी बचाव, बेटी पटाव…’, PM मोदी बोलताना एक शब्द चुकले अन्…

Solapur Crime | एसटी चालकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Maharashtra Cabinet Meeting | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय

BJP | भाजपाचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा दरोडा’

Urfi Javed | उर्फी जावेदने साडी उतरवून जाळीच्या ब्लाउजमध्ये अशी दिली बोल्ड पोज; सोशल मीडियावर उडाली खळबळ

Related Posts