IMPIMP

MP Udayanraje Bhosale | खा. उदयनराजेंचा अजित पवारांना खोचक टोला, म्हणाले – ‘हे तर तुमचं कर्तव्य’

by nagesh
MP Udayanraje Bhosale | MP Udayan Raje Bhosale slaps Ajit Pawar, says - 'This is your duty'

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन MP Udayanraje Bhosale | भाजपचे (BJP) राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना एक खोचक सल्ला दिला आहे. जिल्ह्यात अजित पवारांनी जास्तीत-जास्त दौरे करावेत आणि माझ्या विचारांना जास्तीत-जास्त चालना देण्याचे काम ‘मंत्री’ या नात्याने त्यांनी करावे. आम्ही वेळोवळी सूचना देऊ, त्या त्यांनी आचरणात आणाव्यात, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. त्यावेळी उदयनराजे हे माध्यमांशी बोलत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे दौरे अलिकडच्या काळात वाढले आहेत. याबाबात खा. उदयनराजे भोसले यांना विचारलं असता त्यावेळी उदयनराजे यांनी उत्तर दिलं आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, अजित पवारांचे दौरे होतात ही चांगली गोष्‍ट आहे. वास्तविक, हा विषय त्यांच्याशी निगडीत नाही. पण, ते माझ्या मताशी सहमत आहेत. ते सातारा जिल्ह्याचा नक्की विकास साधतील. असं देखील उदयनराजे (MP Udayanraje Bhosale) यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पवारांनी जास्तीत-जास्त दौरे सातारा जिल्ह्यात करावेत.
माझ्या विचारांना जास्तीत-जास्त चालना देण्याचे काम मंत्री या नात्याने करण्याचे त्यांचे कर्तव्य आहे.
आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना देत जाऊ, त्या सूचना आचरणात आणण्याचे काम तुमच्यासारख्या तज्ञ आणि अनुभवी लोकांनी केले पाहिजे.
ते करतीलही. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी ते झटत आहेत, ही चांगली बाब असल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

Web Title :- MP Udayanraje Bhosale | MP Udayan Raje Bhosale slaps Ajit Pawar, says – ‘This is your duty’

हे देखील वाचा :

Gold Price | सणासुदीत सुवर्णसंधी? सप्टेंबरमध्ये तब्बल 4 टक्क्यांनी उतरलं सोनं

MP Amol Kolhe | ‘पवारसाहेबांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका’ – खा. अमोल कोल्हे

Eknath Khadse | …म्हणून माझ्या मागे ED चा ससेमिरा – एकनाथ खडसे

National Flag | अभिमान दिन ! गांधी जयंतीनिमित्त लेहमध्ये जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे अनावरण, मुंबईतील कंपनीने बनवला ‘ध्वज’

Related Posts