IMPIMP

MPSC Recruitments 2022 | ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती ! 800 जागांसाठी भरती होणार; जाणून घ्या

by nagesh
MPSC Exam 2023 | good news for competitive examinees more than 8 thousand posts recruitment

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MPSC Recruitments 2022 | सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission-MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित (गट ब) संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची 800 पदांच्या भरतीची जाहिरात (MPSC Recruitments 2022) आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. दुय्यम निबंधक पदाची भरती प्रक्रिया प्रथम एमपीएससीमार्फत करण्यात येणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यातील 37 केंद्रावर 8 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच, मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा डिसेंबर महिन्यात अथवा त्यानंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) (गट ब) या संवर्गातील 42, राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) (गट ब) या संवर्गातील 79, पोलीस उपनिरीक्षक (PSI) (गट ब) या संवर्गातील 603 आणि दुय्यम निबंधक संवर्गातील 78 पदांची भरती करण्यात येणार आहे. (MPSC Recruitments 2022)

राज्‍यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक 2 तपासल्‍यानंतर, ज्‍या उमेदवारांना किमान 33 टक्‍के गुण म्हणजेच 66 अथवा त्‍यापेक्षा जादा गुण प्राप्त असतील अशा उमेदवारांचा पेपर क्रमांक 1 तपासला जाईल.
पेपर क्रमांक एकच्‍या गुणांच्‍या आधारे राज्‍यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. तसेच.
“सिसॅटचा पेपर पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार असल्‍याने आर्टस्, काॅमर्स शाखेमधील विद्यार्थ्यांना याचा जादा फायदा होणार आहे.
आत्तापर्यंत सिसॅटच्‍या गुणांमुळे सायन्स शाखा, तंत्रशिक्षण असलेल्‍या उमेदवारांचे पारडे जड राहात होते.
आता सर्वांना समान संधी उपलब्‍ध होऊ शकणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- MPSC Recruitments 2022 | mpsc declared recruitment for 800 different vacancies maharashtra news

हे देखील वाचा :

High Blood Sugar | ‘ही’ 5 लक्षणे दिसताच समजून जा की खुप वाढली आहे ब्लड शुगर, ताबडतोब लक्ष द्या

Online Ration Card | रेशन कार्डसाठी करा ऑनलाईन अर्ज; घर बसल्या करू शकता ‘हे’ काम, जाणून घ्या

Natural Teeth Whiteners Fruits | पाच पदार्थ आणि फळं, ज्याच्या सेवनाने तुमचे दात चमकतात

Related Posts