IMPIMP

Mulgi Zali Ho | ‘मुलगी झाली हो’ मालिकेत किरण मानेंच्या जागी ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकरणार माऊच्या वडिलांची भूमिका

by nagesh
Mulgi Zali Ho | Serial Mulgi Zali Ho Kiran Mane Will Be Replace By Anand Alkunte

सरकारसत्ता ऑनलाइन – Mulgi Zali Ho | अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी राजकीय भूमिका घेत एक पोस्ट त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली होती. ज्यानंतर त्याना रातोरात मालिकेतून काढण्यात आलं होतं. ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेत किरण
माने, विलास पाटीलांची (Vilas Patil) भूमिका साकरत होते. मात्र त्याना मालिकेतून काढल्यानंतर त्यांची विलास पाटीलची भमिका कोण साकरणार
असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अशातच किरण मानेंची जागा अभिनेता आनंद अलकुंटे (Anand Alkunte) घेणार असल्याचं समोर आलेलं आहे.
या बाबतची अदिकृत माहिती अद्याप प्रोडक्शन हाऊसकडून देण्यात आलेली नाही. मात्र अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
एवढंच नाहीतर सध्या ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेचं पोस्टर देखील बदलण्यात आलं आहे. ज्यामध्ये किरण मानेंना वगळण्यात आलं आहे.

प्रोडक्शन हाऊसने किरण मानेंना काढून टाकण्यामागे अतिशय लाजीरवाण कारण दिलं आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार किरण माने सेट्सवर महिलांसोबत गैरवर्तण करत असे.
याबाबत त्यांना अनेक वेळा बजावून देखील त्यांच्यात सुधारणा न झाल्याने त्यांना मालिकेतून काढण्यात आलं
असल्याचं प्रोडक्शन हाऊसने सांगितलं आहे.
तसेच किरण सेट वरील महिलांना अपशब्द देखील वापरत असे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Mulgi Zali Ho | Serial Mulgi Zali Ho Kiran Mane Will Be Replace By Anand Alkunte

हे देखील वाचा :

Vishwajeet Kadam | कडेगांव नगरपंचायत निवडणुकीत मंत्री विश्वजीत कदमांना मोठा धक्का; भाजपची बाजी

Income Tax Saving Tips | आई-वडिलांची देखभाल करून सुद्धा वाचवू टॅक्स, जाणून घ्या काय आहे नियम

7th Pay Commission DA Hike | एक कोटीपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी-पेन्शनर्सला लागली लॉटरी, 3 टक्के वाढणार DA; आता इतकी मिळेल पेन्शन

Related Posts