IMPIMP

Mumbai AC Local Luggage Rack Crashed | एसी लोकलमधील लगेज रॅक कोसळला; पश्चिम रेल्वेने घेतली गंभीर दखल

by nagesh
Mumbai AC Local Luggage Rack Crashed | Luggage rack in AC local collapsed; Western Railway took serious notice

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai AC Local Luggage Rack Crashed | पुन्हा एकदा एसी लोकल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात (Thane) एसी लोकलचे दरवाजे उघडले नव्हते. त्यानंतर आता एसी लोकलामधील लगेज रॅक कोसळला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत पश्चिम रेल्वेने (Western Railway) तातडीने हा लगेज रॅक दुरुस्त केला आहे. तसेच या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर इतर एसी लोकलच्या लगेज रॅक तपासणीचे आदेश देण्यात आले आहे. (Mumbai AC Local Luggage Rack Crashed)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय घडले नेमके ?

बुधवारी 21 सप्टेंबर रोजी 7 वाजून 49 मिनिटांनी हि एसी लोकल विरारसाठी निघाली होती. तेव्हा एका कोचमध्ये एक लगेज रॅक खाली कोसळला. या ट्रेनमधील एक प्रवासी संतोष मिश्रा (Santosh Mishra) यांनी या रॅकचा फोटो ट्विट करून पश्चिम रेल्वेकडे तक्रार दाखल केली. रॅक खालील नट बोल्ट निघाल्याने हा रॅक खाली कोसळल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

दरवाजे उघडलेच नाहीत

17 सप्टेंबर रोजी रात्री सीएसएमटीहून ठाण्यासाठी निघालेली हि एसी लोकल ठाण्याला पोहोचली असता
या गाडीचे दरवाजेच उघडले नाहीत.
ट्रेन गार्डच्या चुकीमुळे ही घटना घडली आहे.
गार्डच्या या चुकीचा फायदा प्रवाशांना सहन करावा लागला होता.

Web Title: Mumbai AC Local Luggage Rack Crashed | Luggage rack in AC local collapsed; Western Railway took serious notice

हे देखील वाचा :

Dasara Melava 2022 | ‘…तर आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा साजरा केला असता, BKC मैदान ‘मातोश्री’च्या जास्त जवळ’; शिंदे गटाची प्रतिक्रिया

BJP MLA Nitesh Rane | ‘आदित्यसेनेला टक्केवारी देणार्‍या बिल्डरांवर कारवाई करा’ – नितेश राणे

Dussehra Melava | शिंदे गटाला मोठा धक्का! शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज…, उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी

Related Posts