IMPIMP

Mutual Funds Sip | 15x15x15 चा फार्म्युला वापरून करोडपती बनने सोपे, वयाच्या 50 व्या वर्षी होऊ शकता 10 कोटीचे मालक; जाणून घ्या

by nagesh
Mutual Fund SIP | mutual fund sip investor can start investment with 100 rupees monthly many funds makes wealth double triple in last 5 years here experts view

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Mutual Funds Sip | जर तुम्हाला सांगितले की, दर महिना 15 हजार रुपयांची गुंतवणुक (Investment) करून 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकता, तर यावर काही लोक म्हणतात की, हे ऐकायला छान वाटते पण प्रत्यक्षात असे होत नाही. परंतु जर तुम्ही योग्य गुंतवणूक फॉर्म्युला वापरून (Investment Formula) पुढे गेलात तर सहजपणे 10 कोटी जमवू (Mutual Funds Sip) शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

15 वर्षात करोडपती (15x15x15 Rule)

15x15x15 फॉर्म्युला वापरून (15x15x15 Rule in Mutual Funds) अवघ्या 15 वर्षात करोडपती कसे बनता येईल ते जाणून घेवूयात.
यासाठी दरमहिना 15 वर्षापर्यंत 15 हजार रुपये महिना म्युच्युअल फंडमध्ये SIP करावे लागतील. या गुंतवणुकीवर 15 टक्के व्याज मिळाले पाहिजे. (Mutual Funds Sip)

बंपर 73 लाख रुपये व्याज

या गुंतवणुकीवर 15 वर्षानंतर एकुण 1,00,27,601 रुपये (एक कोटीपेक्षा जास्त) मिळतील.
15 वर्षात एकुण गुंतवणुक 27 लाख रुपये होईल, ज्यावर बंपर 73 लाख रुपये व्याज मिळेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

40 व्या वर्षी करोडपती

जर 15x15x15 फॉर्म्युला अंतर्गत वयाच्या 20 व्या वर्षापासून गुंतवणुक सुरू केलीत तर 35 व्या वर्षी तुम्ही करोडपती बनू शकता.
जर 25 व्या वर्षी सुरू केली तर 40 व्या वर्षी करोडपती बनू शकता.
म्हणजे वयाच्या 40 व्या वर्षी या फंडातून घर, गाडी आणि इतर स्वप्न पूर्ण करू शकता. (Mutual Funds Sip)

10 कोटी रुपये जमा करण्याचा फॉर्म्युला :

हा फॉर्म्युला अवलंबून 30 वर्षात 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त जमवू शकता. यामध्ये केवळ तुम्हाला गुंतवणूक जास्त दिवसापर्यंत करायची आहे.
दर महिना गुंतवणुकीची रक्कम (15 हजार रुपये) आणि त्यावर व्याज (15 टक्के) राहील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

10 कोटीपेक्षा जास्त जमा

15x15x30 फॉर्म्युला अंतर्गत (15x15x30 Rule) 15 हजार रुपये दर महिना 30 वर्षापर्यंत सीप करावे लागेल.
ज्यावर 15 टक्के व्याजाचा अंदाज लावला गेला आहे, जो मागील दोन दशकता म्युच्युअल फंडने दिला आहे.
15x15x30 फॉर्म्युल्याने तुम्ही 10,51,47,309 रुपये (10 कोटीपेक्षा जास्त) जमा करू शकता.

सुमारे 9.97 कोटी व्याज

कमाईचा अंदाज तुम्ही या गोष्टीवरून लावू शकता की, 30 वर्षाच्या दरम्यान तुम्ही एकुण 54 लाख रुपये जमा करता.
त्यावर तुम्हाला सुमारे 9.97 कोटी व्याज मिळेल. जर तुम्ही या फॉर्म्युला अंतर्गत गुंतवणुकीची सुरुवात 20 वर्षाच्या वयात केली तर 50 वर्षाच्या वयात तुम्ही 10 कोटी रुपयांचे मालक होऊ शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

SIP चे फायदे

हे व्याज तुम्हाला आवश्य हैराण करेल, परंतु हे शक्य आहे. कारण SIP मध्ये कम्पाऊंडिंग फॉर्म्युल्याने व्याज जोडले जाते.
सुरुवातीला मुळ गुंतवणुकीवर व्याज मिळते, नंतर व्याजावर व्याज मिळते. ज्यामुळे तुम्ही दर महिना नियमित गुंतवणुकीने करोडपती बनू शकता.

Web Title : Mutual Funds Sip | power of sip 15 15 15 rule in mutual funds become crorepati 15 years investment

हे देखील वाचा :

Gold Price Today | लग्नसराईत कमी झाले सोन्याचे दर, चांदीही घसरली; जाणून घ्या आजचा नवीन दर

Pune | राज्यभरात प्रसिद्ध असलेली गुळुंचेची ‘काटेबारस’ यात्रा ‘हरहर महादेव’च्या जयघोषात साजरी

Pune Crime | पुण्यात महिलेचा उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Related Posts