IMPIMP

Nashik Crime | नाशिकमध्ये मध्यरात्री सामाजिक कार्यकर्ते आणि ‘आरपीआय’चे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार

by nagesh
Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

नाशिक :  सरकारसत्ता ऑनलाइन Nashik Crime | नाशिकमधील सिडको (Cidco) भागातील उपेंद्रनगर (Upendra Nagar Nashik) परिसरात ‘आरपीआय’च्या एका कार्यकर्त्यावर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळीबार (Firing In Nashik) केला. त्यात प्रशांत जाधव (Prashant Jadhav) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही गोळीबाराची घटना उपेंद्रनगर येथे मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली. (Nashik Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सामाजिक कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी प्रशांत जाधव हे उपेंद्रनगर येथे असताना दुचाकीवरुन दोघे जण आले. त्यांनी प्रशांत जाधव यांच्या दिशेने २ राऊंड फायर केले. त्यात त्यांच्या मांडीला एक गोळी लागली (Nashik Crime). दुसरी गोळी त्यांच्या पोटाला चाटून गेली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. जखमी अवस्थेतच प्रशांत जाधव यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस (Ambad Police Station) घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

Web Title :- Nashik Crime | Prashant Jadhav, a social activist and RPI office bearer is injured in firing Nashik at midnight

हे देखील वाचा :

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात; सोलापूरचे 4 जण जागीच ठार

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी आवश्यक बातमी, पेन्शनच्या नियमात मोठा बदल; ग्रॅच्युटीवर सुद्धा निर्णय

7th Pay Commission | मोदी सरकार ‘या’ दिवशी देईल फिटमेंट फॅक्टरला मंजूरी ! बेसिक वेतनात होईल 96000 रुपयांची वाढ

Pune Corporation | शेवटच्या टप्प्यात स्थायी समितीची कोट्यवधींची उड्डाणे ! 400 कोटींच्या निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

Related Posts