IMPIMP

Nawab Malik | फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर नवाब मलिकांचा हल्लाबोल; म्हणाले…

by nagesh
Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis said babasaheb thackeray would remove minister from cabinet over nawab malik gives money to dawood ibrahim sister allegation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Nawab Malik | मागील दोन वर्षापुर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटे शपथविधी घेतली होती. यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. यावरुन राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी निशाणा साधला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना अजित पवारांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीवर पश्चाताप व्यक्त केला होता.
तर, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) कामगिरीवर नाराजी व्यक्त करत, जोरदार टीकास्त्र सोडलं.
‘शिवसेनेने आमचा विश्वासघात केला. त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत मिळून सरकार स्थापन केले.
कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसले होते, असं फडणवीस म्हणाले होते.

आम्ही जशास तसे उत्तर’ देण्याचा विचार केला. पण आम्हाला आजही या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. तसं नसतं झालं तर, चांगलं झालं असतं.
मला माहीत आहे की, त्यावेळी काय घडलं आणि कुणी काय केलं होतं. तर, मी एक पुस्तक लिह