IMPIMP

Neha Bhasin Hot Video | ‘या’ प्रसिध्द गायिकेनं सुपरहॉट व्हिडिओ शेअर करून नेटकऱ्यांना दिला धक्का.. पाहा व्हायरल व्हिडिओ..

by nagesh
Neha Bhasin Hot Video | neha bhasin share bold video on social media

सरकारसत्ता ऑनलाइन – पंजाबची प्रसिद्ध गायिका नेहा भसीनने (Neha Bhasin Hot Video) इंडस्ट्रीमध्ये अनेक दमदार आणि हिट गाणी गायली आहे. तिनं आपल्या मेहनतीच्या बळावर आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तसेच ती सोशल मीडियावर देखील सतत सक्रिय पाहायला मिळते. अलीकडेच तिनं शेअर केलेल्या एका व्हिडिओनं (Neha Bhasin Hot Video) चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नेहानं (Neha Bhasin) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिनं शेअर केलेल्या व्हिडिओची (Neha Bhasin Superhot Video) सुरुवात ती हॉटेलच्या मधून चालत असताना पासून होते. तसेच व्हिडिओमध्ये (Neha Bhasin Bold Video) तिनं पांढरा रंगाचा सूट परिधान केला आहे. पुढे ती तिचा कोट काढून कॅमेरासमोर तिचा ब्रा तील लूक (Neha Bhasin Bralette Look) दाखवला आहे. त्यानंतर ती सगळीकडे पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये बीचवर (Neha Bhasin Bikini Look) फिरताना दिसतीयं.

शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिनं चार आऊटफिट बदलले आहे. तिचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून (Neha Bhasin Instagram Pics), व्हिडिओतील अदानं नेटकऱ्यांचे मन वेधून घेतलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये (Neha Bhasin Viral Video) ती तिची परफेक्ट फिगर प्लॉन्ट करताना दिसत आहे. नेहानं व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये (Neha Bhasin Instagram Caption) लिहिलं की, ‘प्रिय समुद्रकिनारा आणि बिकिनी.. सूर्यप्रकाश दिल्याबद्दल धन्यवाद.’ तिच्या व्हिडिओला अनेक नेटकरांनी पसंती दर्शवली असून, अद्याप व्हिडिओवर 25 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून नेहा गोव्याला सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. त्यामुळे हा व्हिडीओ तेथील असण्याची नेटकऱ्यांनी शक्यता वर्तवली आहे. तसेच नेहा ‘बिग बॉस (Bigg Boss)’ या रियालिटी शोमध्ये येऊन प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आली.

Web Title : Neha Bhasin Hot Video | neha bhasin share bold video on social media

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, पत्रात ‘या’ भाषेतील शब्दांचा वापर

Bollywood Actress Fitness Tips | वयाच्या 45 व्या वर्षी सुद्धा दिसतात ‘या’ अभिनेत्री अत्यंत फिट, जाणून घ्या त्यांची नाव..

Sadabhau Khot | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल बोलताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली, म्हणाले…

Related Posts