IMPIMP

Nia Sharma Exercise Video | निया शर्माचा Exercise व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा हदरताल, परफेक्ट फिगरसाठी करावं लागतंय ‘हे’ काम..

by nagesh
Nia Sharma Exercise Video | nia sharma sweating in the gym exercise video made fans shocked

सरकारसत्ता ऑनलाइन – सुपरहॉट अभिनेत्री निया शर्मा सतत सोशल मीडियावर आपले हॉटनेसनं परिपूर्ण असे फोटो शेअर करत असते. ती आपल्या अभिनयासोबतच फिटनेससाठी (Nia Sharma Exercise Video) सुद्धा प्रचंड मेहनत घेते. नियाच्या लेटेस्ट फोटोसाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये (Nia Sharma Exercise Video) निया योगा करताना दिसत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हा व्हिडिओ निया शर्मानं इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये (Nia Sharma Gym Video) ती अत्यंत अवघड असा एक्सरसाइज करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिनं शीर्षासन केलं आहे. तिनं डोकं जमीनाला टेकवलं आहे. तर पाय वरती केले आहेत. व्हिडिओमध्ये या स्थितीत राहण्यासाठी ती प्रचंड प्रयत्न करत आहे. मात्र अखेर तिच्या प्रयत्नांना यश येऊन, ती या स्थितीमध्ये थोड्या वेळ थांबते.

https://www.instagram.com/p/Cbes5gOFPJ8/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडिओमध्ये निया तिच्या परफेक्ट फिगरसाठी किती कष्ट घेते, हे स्पष्टपणे दिसत आहे. तसेच व्हिडिओखाली कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, ‘मी फक्त हे सांगू शकते, मी आता सुरूवात केली आहे. मी अल्ट्रा प्रो लेवलवर पोहचण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र मध्येच मृत्यू आहे.’

दरम्यान, जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये निया (Nia Sharma) गणलं जातं. ती अनेक तरूणींची फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते.

Web Title :- Nia Sharma Exercise Video | nia sharma sweating in the gym exercise video made fans shocked

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | पुणेकरांसाठी मोठी गुडन्यूज ! धानोरी येथे म्हाडाचा नवा प्रकल्प उभारणार – मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती

Alia Bhatt – Ranbir Kapoor Marriage | यंदा कर्तव्य आहे.. ! अखेर रणबीर – आलियाच्या लग्नाची तारीख आली समोर..

Pune Crime | मोटार विक्रीच्या व्यवहारातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण; मृत म्हणून टाकले माळशेज घाटात

Pune Crime | सराईत गुन्हेगार समीर शबीर शेख व त्याच्या साथीदारावर CP अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

Related Posts