IMPIMP

Nia Sharma Superbold Look | निया शर्मानं लाल रंगाच्या क्रॉप टॉप मध्ये दिल्या हटके पोज

by nagesh
Nia Sharma Superbold Look | nia sharma shares her sizzling look in red crop top and jeans

सरकारसत्ता ऑनलाइन – सोशल मीडियावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma Superbold Look) सतत सोशल मीडियावर आपल्या हॉटनेसनं परिपूर्ण असलेले फोटो (Nia Sharma Superbold Look) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. ती चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी कोणतीच संधी गमवत नाही. नियानं आपल्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नियानं (Nia Sharma) इंन्टाग्रामच्या अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये (Nia Sharma Instagram Photo) ती अत्यंत सिझलिंग (Nia Sharma Sizzling Look) आणि ग्लॅमरस (Nia Sharma Glamorous) दिसत आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये (Nia Sharma Hot Photo) तिनं लाल रंगाचा फुल स्लिव्ज असलेला क्रॉप टॉप घातला आहे. तर खाली डेनिमची लूज पॅन्ट घातली आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं गळ्यामध्ये क्रोस चेन धारण केली आहे. डोळ्यावर तिनं सनग्लासेस घातले असून, तिनं हा फोटो आरश्यासमोर घेतला आहे (Nia Sharma Mirror Photo).

दरम्यान, व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये निया अत्यंत बोल्ड (Nia Sharma Superbold Look) दिसत आहे. तसेच तिच्या या फोटोनं चाहत्यांना चांगलंच घायळ केलं आहे. अवघ्या 4 तासांमध्ये तब्बल 7.81 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी फोटोला (Nia Sharma Viral Photo) लाईक्स देऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच फोटोवर तुफान कमेंट्स करून अनेक चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

https://www.instagram.com/p/Cbes5gOFPJ8/?utm_source=ig_web_copy_link

web title : Nia Sharma Superbold Look | nia sharma shares her sizzling look in red crop top and jeans

हे देखील वाचा :

Pune Crime | बदनामीची धमकी देऊन तरूणीचा कॉलेजमध्ये केला विनयभंग, पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra Unlock | ‘महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून कोरोनावरील निर्बंध हटणार पण…’ – आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

Pune Crime | पुण्याच्या नऱ्हे परिसरात 54 वर्षाच्या नराधमाकडून 30 वर्षाच्या महिलेवर बलात्कार

Domestic LPG Gas Prices | 1 एप्रिलपासून पुन्हा वाढू शकतात LPG सिलेंडरचे दर, जाणून घ्या किती रुपयांची होऊ शकते वाढ

Related Posts