IMPIMP

Nitin Gadkari | आता भारतात होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट, Bharat NCAP ला मंजुरी

by nagesh
Nitin Gadkari Threat Case | the mystery of the nitin gadkari threat case has increased that girl in hospital

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Nitin Gadkari | देशात लाँच होणाऱ्या गाड्यांना सुरक्षा तपासण्यासाठी परदेशात जावे लागणार नाही, तर भारतात आपल्या कार किती सुरक्षित आहेत, याची क्रॅश टेस्ट (Crash Test) करता येणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली आहे. गडकरींनी शुक्रवारी Bharat-NCAP या भारताच्या नव्या कार असेसमेंट प्रोग्रॅमला ग्रीन सिग्नल दाखवला आहे. नव्या ड्राफ्टला मंजुरी दिली असून कारना क्रॅश टेस्टमध्ये त्यांच्या प्रदर्शनानुसार सेफ्टी रेटिंग देण्यात येणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भारत एनकॅप हा एक ग्राहक केंद्रीत मंच असणार आहे.
जो ग्राहकांना सुरक्षित कारची निवड करणे, सुरक्षित वाहने बनविण्यासाठी कंपन्यांमध्ये हेल्दी प्रतिस्पर्धा वाढविणे आणि नवीन नियमांवर वाहने अधिकाधिक सुरक्षित करणे आदी सेवा देण्यास मदत करणार आहे.
याबाबत माहिती नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ट्विटद्वारे दिली.

गडकरी म्हणाले, “भारत एनकॅपच्या माध्यमातून कारची सुरक्षा व्यवस्था ही भारतीय ग्राहकांसाठीच नाही तर भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राला निर्यातीयोग्य वाहने बनविण्यासही महत्वाची ठरणार आहे.
या चाचण्या ग्लोबल एनकॅपच्या नियमांसारख्याच असणार आहेत.
भारतातील कंपन्या या ठिकाणी आपल्या कार टेस्ट करू शकतात.
ऑटोमोबाईल उद्योगाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे.
तसेच भारताला ऑटोमोबाईल हब बनविण्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे,” ते म्हणाले.

Web Title :- Nitin Gadkari | BJP leader and union minister big announcement car crash tests to be held in india now approval to bharat ncap

हे देखील वाचा :

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणातील दोन आरोपींना जामीन

Shivsena Leader Arjun Khotkar | शिवसेनेला आणखी एक धक्का ! अर्जुन खोतकरांवर ED ची कारवाई

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याविरूध्दच अविश्वास प्रस्ताव, होणार कारवाई ?

Maharashtra Political Crisis | ”बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, त्यामुळे…’ – अजित पवार

Related Posts