IMPIMP

Numismatist | 10 कोटीमध्ये विकले गेले 1 रुपयाचे हे नाणे ! काय आहे यामध्ये विशेष, तुमच्याकडे आहे का?

by nagesh
Numismatist | get ten crore rupees for one rupee coin of british india rare coins online sell 10 crore this rare coins makes you millionaire

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Numismatist | अनेक लोकांना अँटिक वस्तू जमवण्याचा छंद असतो. अशा लोकांकडे जुन्या आणि दुर्मिळ नाण्याचा संग्रह सुद्धा असतो. असा छंद असलेल्या लोकांना Numismatist म्हणतात. अनेकदा तर ते दुर्मिळ नाण्यांसाठी हवी ती रक्कम देण्यास तयार होतात. आज आपण ज्या दुर्मिळ नाण्याबाबत जाणून घेणार आहोत ते 10 कोटीमध्ये विकले गेले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अशी दुर्मिळ नाणी विकणे आणि खरेदी करण्यासाठी अनेक ऑनलाइन साईट (quickr, ebay, olx, indiancoinmill, indiamart, coinbazar etc.) प्लॅटफॉर्म उपलब्ध करतात.
यावर सेलर म्हणून रजिस्ट्रेशन करावे लागते.

अनेक दुर्मिळ नाण्यांची किंमत तर 10 लाख ते 1 कोटी रूपयापर्यंत सुद्धा असते.
DNA च्या रिपोर्टनुसार, अलिकडेच एका ऑनलाइन लिलावात 1 रुपयाच्या नाण्याच्या बदल्यात 10 कोटी मिळाले आहेत.
ऑनलाइन लिलावात नाणे विकणारा हा व्यक्ती (Numismatist) मालामाल झाला.

या नाण्याची वैशिष्ट्य काय आहेत?

ज्या नाण्याची बोली 10 कोटी लावण्यात आली, ते नाणे खुपच विशेष आहे.
1 रुपयांचे हे नाणे ब्रिटिश इंडियाचे आहे. इंग्रजांच्या शासनकाळात हे नाणे 1885 मध्ये बनवण्यात आले होते. अशी नाणी खुप कमी लोकांकडे असतात.

तुमच्याकडे अशी दुर्मिळ नाणी आहेत का?

तुमच्याकडे अशी दुर्मिळ नाणी असतील तर तुम्ही ती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकू शकता.
वरील वेबसाइट्सवर नाव, मोबाइल नंबर, ई-मेल इत्यादीसह रजिस्टर करा.
नंतर नाण्याचे छायाचित्र आणि डिटेल्स टाकून त्यांची किंमत ठरवू शकता.
येथे इच्छुक खरेदीदार तुमच्याशी संपर्क साधतील आणि मोठी रक्कम देऊ शकतात.

Web Title : Numismatist | get ten crore rupees for one rupee coin of british india rare coins online sell 10 crore this rare coins makes you millionaire

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | माय लॅबचे बनावट ‘डोमेन’ बनवून नागरिकांची फसवणूक; पुणे सायबर पोलिसांकडून गुजरातमधील दोघांना अटक

Crime News | मुलीच्या दाखल्यासाठी आलेल्या आईला करायला लावला मसाज; हेडमास्तर तडकाफडकी निलंबित

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांची राज्यपालांना विनंती; म्हणाल्या – ‘महिला सुरक्षेच्या संदर्भात BJP च्या पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्या’

Related Posts