IMPIMP

Omicron Covid Variant in Maharashtra | अखेर महाराष्ट्रात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव ! कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण

by nagesh
omicron variant in maharashtra omicron infected patient was found in kalyan dombivali area

सरकारसत्ता ऑनलाइन  – Omicron Covid Variant in Maharashtra | मागील काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) जगाला धास्ती लावली आहे. अशातच भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला तर आता महाराष्ट्रतही (Maharashtra) कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Covid Variant in Maharashtra) शिरकाव केला आहे. यामुळे आता महाराष्ट्राची चांगलीच चिंता वाढली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra) देखील ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात हा रुग्ण राहत असून, तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई (Dubai) आणि दिल्लीमार्गे मुंबईत (Delhi to Mumbai) आला असल्याची माहिती समोर आली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या
33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे.

Web Title :- omicron variant in maharashtra omicron infected patient was found in kalyan dombivali area

हे देखील वाचा :

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव, भिगवण, शिरुर, ओतुर परिसरात छापे ! 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे जप्त, 6 जणांना अटक

COEP Jumbo Covid Centre | ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्‍वभूमीवर महापालिका ‘अलर्ट’ !

SBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP

BJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात’ – आशिष शेलार

Related Posts