IMPIMP

Onion Oil Benefits | कांद्याच्या तेलाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून

by nagesh
Onion Oil Benefits | benefits of onion oil for hair growth

सरकारसत्ता ऑनलाइन – आपल्याला माहित असेल की, (Onion Oil Benefits) केसांच्या समस्यांसाठी अनेकजण कांद्याचा किंवा कांद्याच्या तेलाचा वापर करीत असतात. परंतू या व्यतिरीक्त कांद्याच्या तेलाचे काय फायदे आहेत (Health Benefits Of Onion Oil), हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Onion Oil Benefits)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

– केस पांढरे होण्यापासून रोखते (Prevents Hair From Turning White)
कांद्याच्या तेलात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळतात. त्याचप्रमाणे कांद्यामधील अँटिऑक्सिडंट (Antioxidant) गुणधर्म केसांना अकाली पांढरे होण्यापासून वाचवण्याचे कार्य करते.

– कोरड्या केसांना मॉइश्चरायझ करते (Moisturizes Dry Hair)
कांद्याचे तेल कोरड्या केसांना आर्द्रता देते. हे केस मजबूत आणि मुलायम होण्यास मदत करते. तसेच याच्या वापराने केसांची चमकही वाढते.

– केसांना चमकदार बनवते (Makes Hair Shiny)
कांद्याच्या तेलाचा केसांवर कंडिशनिंगसारखा प्रभाव पडतो. हे शैम्पू करण्यापूर्वी वापरता येते.

– डोक्यातील कोंडा घालवते (Anti-Dandruff)
कांद्याचे तेल कोंडा साठी खूप फायदेशीर आहे. ते तुमची टाळू स्वच्छ करते. त्यामुळे कोंड्याची समस्या कमी होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

– केस वाढतात (Hair Growth)
कांद्याच्या तेलात सल्फर असते जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. याशिवाय ज्यांचे केस पातळ आहेत ते कांद्याच्या तेलाच्या वापराने केस जाड करू शकतात (Onion Oil For Hair Growth).

– घरी कांद्याचे तेल कसे बनवायचे (Onion Oil Recipe)
कांद्याचे तेल बनवण्यासाठी कांदा मिक्सरमध्ये फिरवून घेणे. त्यानंतर पॅनमध्ये खोबरेल तेल टाका आणि पेस्ट मिक्स करा. नंतर उकळूद्या आणि काही वेळाने गॅस बंद करा. मिश्रणापासून तेल वेगळे होऊ लागताच ते मिक्स होऊ द्या. नंतर थंड झाल्यावर तेल गाळून घ्या.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Onion Oil Benefits | benefits of onion oil for hair growth

हे देखील वाचा :

Sarkari Yojna | दर महिना होईल 10,000 रुपयांचे इन्कम, सरकार देते गॅरंटी; आतापासून द्यावे लागतील अवघे 210 रुपये महिना

Narayan Rane | नारायण राणेंची बोचरी टीका, म्हणाले – ‘सेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल’

Poona Merchant Chamber | नॉन ब्रान्डेड खाद्यान्न वस्तूंवर जी.एस.टी. आकारल्यास शेतकरी व ग्राहकांना फटका बसणार

Related Posts