IMPIMP

पंकजा मुंडे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

by Team Deccan Express
Maharashtra Political Crisis | pankaja munde bjp worker shouted make pankaja munde cm of maharashtra political crisis beed news

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे pankaja munde यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन दिली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले होते. आज, त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी पंकजा यांनी अबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयाच्या कामाकाजबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता.

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

पंकजा मुंडे pankaja munde यांनी ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना सांगितले, मी कोरोना पॉझिटिव्ह आले असून आगोदरच विलगीकरणात आहे, कोरोना बाधितांच्या परिवाराला भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेल. माझ्या समवेत दौऱ्यात असणाऱ्यांनी टेस्ट करुन घ्यावी, काळजी घ्यावी, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. पंकजा pankaja munde यांच्या ट्विटनंतर कार्यकर्त्यांनी त्यांना काळजी घ्या आणि लवकर बरे होण्यासाठी प्रर्थना केली आहे.

अगोदरच झाल्या क्वारंटाइन
एकाच रुग्णवाहिकेत 22 जणांचे मृतदेह कोंबून त्यांची विटंबना करण्यात आली होती. ही भयानक घटना माझ्या बीड जिल्ह्यातील आहे. त्या 22 लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करावं, की त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल संताप व्यक्त करावे, हे मला समजत नाही, अशा शब्दात पंकजा यांनी अंबाजोगाईतील घटनेबद्दल संताप व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले होते. मी आयसोलेटेड असल्याने मला ही बातमी उशिरा समजली, असेही त्यांनी यावेळी सांगितेल होते.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts