IMPIMP

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलची चढती ‘कमान’ कायम; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
IPS Atulchandra Kulkarni | ips atulchandra kulkrani is appointed as additional director of general in national investigation agency

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Petrol Diesel Price Pune | पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असून ती थांबण्याचे नाव घेत नाही. तेल कंपन्यांनी बुधवार पाठोपाठ आज गुरुवारीही पुन्हा दरवाढ (Petrol Diesel Price Pune) केली आहे.

पेट्रोलच्या दरात आज पुन्हा प्रति लिटर ३५ पैशांनी वाढ केली आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर १११.९३ रुपये लिटर झाला (Petrol Diesel Price Pune) आहे.

डिझेलच्या भावातही आज प्रति लिटर ३६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात डिझेलचा दर १०१.१७ रुपये लिटर इतका भडकला आहे.

पॉवर पेट्रोलही प्रति लिटर ३४ पैशांनी महागले आहे. पॉवर पेट्रोलचा दर ११५.६१ रुपये लिटर झाला आहे.
तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात रविवारी वाढ केल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी कोणतही वाढ केली नव्हती. त्यानंतर बुधवारी पेट्रोलमध्ये ३३ तर डिझेलमध्ये ३४ पैशांनी लिटरमागे वाढ केली होती. त्यानंतर आज पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे.

Web Title: petrol diesel price pune petrol diesel price pune today

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा ‘घट’ तर चांदीच्या दरात ‘वाढ’; जाणून घ्या

Jumbo Covid Hospital Pune | ‘जंबो कोव्हिड हॉस्पीटल ’ बाबत पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेणार – रविंद्र बिनवडे, अतिरिक्त पुणे महापालिका आयुक्त

Ajit Pawar | आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणास सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

Pune Corporation Elections | 3 सदस्यीय प्रभागामुळे ‘संधी’ चे टेन्शन ! त्यात निवडणूका पुढे जाणार? ही विवंचना

Anti Corruption Bureau Nagar | अहमदनगर महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रविण मानकर यांच्यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून मोठी कारवाई; प्रचंड खळबळ

Related Posts