IMPIMP

Pfizer MRNA Vaccine | फायझरची एमआरएनए लस उपलब्ध करून द्या ! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

by nagesh
Pfizer MRNA Vaccine | Make Pfizer's mRNA vaccine available! Former MLA and Maharashtra State Congress Vice President Mohan Joshi's demand to the Health Minister Rajesh Tope

पुणे – सरकारसत्ता ऑनलाइनPfizer MRNA Vaccine | कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस देण्यासाठी फायद्याची एमआरएनए ही लस (Pfizer MRNA Vaccine) तातडीने उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आरोग्यमंत्री टोपे यांना पाठविलेल्या पत्रात जोशी यांनी म्हटले आहे की, भारतातील साठ वर्षे वयावरील अनेक ज्येष्ठ नागरिक गेल्या वर्षभरात आपली मुले वा नातेवाईक यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांनी फायझर कंपनीच्या एमआरएनए लसीचे (Pfizer MRNA Vaccine) दोन डोस घेतले आहेत. अमेरिकेत गेलेल्यांपैकी जे लोकं भारतात परत आले आहेत त्यांना आता तिसरा डोस घ्यावयाचा आहे. त्यांच्यापैकी ज्यांना रक्तदाब, डायबिटीस याचा आजार आहे त्यांच्यासाठी फायझरची लस उपलब्ध नाही. कोविन ॲपवर (CoWIN App) कोवॅक्सिन (Covaxin), कोविशिल्ड (Covishield) आणि स्पुटनिक (Sputnik) अशा तीनच लस उपलब्ध असल्याचे दाखवले जाते. आपण या मागणीचा विचार करुन फायझर लस उपलब्ध करुन द्यावी.

Web Title : Pfizer MRNA Vaccine | Make Pfizer’s mRNA vaccine available! Former MLA and Maharashtra State Congress Vice President Mohan Joshi’s demand to the Health Minister Rajesh Tope

हे देखील वाचा :

Heart Disease in Winter | हिवाळ्यात वाढू शकतो हृदयरोगाचा धोका, बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या हृदय निरोगी ठेवण्याचे उपाय

Cough Cure | हिवाळ्यात छातीमधील कफ त्रास देतोय का? मग या घरगुती उपायांनी करा परिणामकारक उपाय

Post Office Scheme | ‘ही’ योजना तुम्हाला देईल 35 लाख रुपये, फक्त दरमहिन्याला 1411 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल

Related Posts