IMPIMP

Physical Exhaustion Foods | सावधान ! ऊर्जा देण्याऐवजी थकवा वाढवू शकतात हे खाद्य पदार्थ, कदाचित तुम्ही तर करत नाहीत ना सेवन?

by nagesh
Physical Exhaustion Foods | white bread fried items can increase physical exhaustion foods that drain you physically

सरकारसत्ता ऑनलाइन – Physical Exhaustion Foods | तळलेले पदार्थ (Fried Food), पांढर्‍या ब्रेडपासून (White Bread) बनवलेले पदार्थ आणि गोड पदार्थांच्या (Sweets) सेवनाने उर्जा (Energy) मिळण्याऐवजी उर्जा हिराऊन घेतली जावून थकवा वाढतो. त्यामुळे असे पदार्थ (Physical Exhaustion Foods) जास्त खाण्याचे टाळा आणि आरोग्य सांभाळा.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सातत्याने चांगले काम करत राहण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात ऊर्जेची गरज असते आणि ऊर्जा- पोषक आहारातून (Nutritious Diet) प्राप्त होते. मात्र, आपल्या एखादा पदार्थ आवडला म्हणजे तो भरपूर खाणे असे होते. असे खाणे म्हणजे पौष्टिक आहार किंवा समतोल आहार (Balanced Diet) अजिबात नव्हे. आपण अनेक गोष्टी रोज, कळत-नकळत सेवन करत राहतो, ज्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होऊ शकते.

आहारतज्ज्ञ म्हणतात, ज्याप्रमाणे काही पदार्थ ऊर्जा वाढवणारे असतात तसेच काही पदार्थ (Physical Exhaustion Foods) शरीरातील ऊर्जा कमी करून थकवा (Fatigue) आणणारेही असतात. अनेकदा अशा जड जेवणानंतर थकवाही जाणवेल? ही स्थिती फूड कोमा किंवा पोस्टप्रेंडियल फिशर (Postprandial somnolence) म्हणून ओळखली जाते. हा थकवा आपल्या अन्नामध्ये समाविष्ट असलेल्या अशा काही पदार्थांमुळे येतो.

– तळलेले पदार्थ आवडीपुरता खावेत (Eat Fried Foods To Your Liking)
जास्त तळलेल्या पदार्थांचे सेवन (Consumption Of Fried Foods) आरोग्य तज्ज्ञांच्या मते अतिशय घातक मानले जाते. तळलेले पदार्थ भरपेट खाल्यानंतर जळजळ होते. शरीरात सूज वाढते (Body Swelling), त्याने थकण्याची शक्यता अधिक असते. तळलेल्या पदार्थांच्या सेवनाने आपण अप्रत्यक्षपणे तेल (Oil) आणि मीठाचे (Salt) सेवन देखील जास्त प्रमाणात करतो. खूप तळलेले किंवा गोड पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) देखील वाढू शकते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

– पांढर्‍या ब्रेडचे पदार्थ टाळावेत (Avoid White Bread)
व्हाइट ब्रेडमध्ये रिफाइंड कार्बनचे प्रमाण (Refined Carbon Level) असते जर तुम्हीही दररोज नाश्त्याला पांढरा ब्रेड खात असाल तर काळजी घ्या.
पांढर्‍या ब्रेडसारखे पदार्थ शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. पांढरा ब्रेड खाल्ल्यानंतर तुम्हाला थकवा किंवा झोप येऊ शकते.
पांढर्‍याऐवजी ब्राऊन ब्रेड किंवा धान्य ब्रेडचे सेवन (Bread Intake) करणे अधिक चांगले. पास्तासारख्या गोष्टींमध्ये कार्बनचे प्रमाणही जास्त असते.

– गोड पेये हानिकारक (Harmful effects of Sweet Drinks)
खूप गोड खाण्याची किंवा पिणे आवडत असेल तर ही सवय अनेक प्रकारे आरोग्याला घातक (Health Hazards) ठरू शकते.
या गोष्टींच्या अतिसेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका (Risk Of Diabetes) संभवतो.
याशिवाय गोड पदार्थांमुळे लठ्ठपणाही (Obesity) वाढतो. गोड पदार्थांचे सेवन कमीत कमी प्रमाणात करा.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Physical Exhaustion Foods | white bread fried items can increase physical exhaustion foods that drain you physically

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | मुंबई CP ची हाकालपट्टी का केली ? उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करु शकत नाहीत – किरीट सोमय्या

Fasting Cause Weight Gain | उपवास करण्याने वजन कमी होण्याऐवजी वाढत असेल तर ‘या’ 4 चूका असू शकतात कारण; जाणून घ्या

Phone Tapping Case | IPS रश्मी शुक्लांनी 60 दिवस फोन टॅप केल्याची माहिती आली उजेडात

Related Posts