IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In the last 24 hours 32 patients in Pimpri Chinchwad are corona free find out other statistics

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या कमी झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 34 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 21 रुग्ण बरे झाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 2 हजार 791 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 34 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 59 हजार 007 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 926 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे. शहरामध्ये सध्या 189 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 38 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 151 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आज शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 3903 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 34 लाख 56 हजार 858 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona Update | 34 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Maharashtra Budget-2022 | दिलासादायक अर्थसंकल्प ! पुणे व्यापारी महासंघाकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

Pune Corporation | मुंढवा येथील 24 मी. रुंदीचा डी.पी.रस्ता क्रेडीट नोटच्या बदल्यात विकसित करणार; स्थायी समितीच्या अखेरच्या बैठकीत मान्यता

Pune Crime | निर्लज्जपणाचा कळस ! पुतण्यानेच केला चुलतीवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Related Posts