IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 402 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In Pimpri Chinchwad, the number of corona patients has decreased there is no death today Learn other statistics

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांच्या संख्येत घट होत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला आहे. आज शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजाराच्या आत आली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 402 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 1079 रुग्ण बरे झाले आहेत. शहरात आज एकही ओमायक्रोनबाधित (Omicron) रुग्ण आढळून आला नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 476 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 402 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 56 हजार 376 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1079 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 47 हजार 929 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

शहरात 4572 सक्रिय रुग्ण
शहरामध्ये सध्या 4572 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 180 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4392 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज शहरातील 05 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेली नाही.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,606 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title :- Pimpri Corona Update | 402 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Pune NCP | पुणे मनपा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा, पण…

Pune Municipal Corporation (PMC) | ‘पंडीत दिनदयाळ अपघात विमा योजना’ ! महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनही अंमलबजावणीबाबत उदासिन

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजार रुपयाची लाच घेताना महावितरण कंपनीचा उप कार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts