IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 32 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In the last 24 hours 32 patients in Pimpri Chinchwad are corona free find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. आज शहरात एका मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या शंभरच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 05 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 32 रुग्ण बरे झाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 2 हजार 534 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये 05 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 59 हजार 059 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 55 हजार 074 रुग्णांनी कोरोनावर (Recover Patient) मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 92 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 16 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 76 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गुरुवारी (दि.17) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 2160 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 34 लाख 69 हजार 976 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona Update | In the last 24 hours 32 patients in Pimpri Chinchwad are corona free find out other statistics

हे देखील वाचा :

Bhagwant Mann | पंजाबमध्ये आता भ्रष्टाचाऱ्यांना बसणार चाप ?; मुख्यमंत्री भगवंत मान करणार मोठी घोषणा

Nana Patekar | ‘…तोपर्यंत हे असे पोळी भाजणारे खूप असतील’; ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाबाबतच्या वादावर नाना पाटेकरांचं परखड मत !

Bhang Hangover | होळीमध्ये पिलेली भांग उतरवण्यासाठी करा ‘हा’ सोपा उपाय, वाचा सविस्तर

Related Posts