IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 165 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In Pimpri Chinchwad, the number of corona patients has decreased there is no death today Learn other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या (Pimpri Corona Update) रुग्ण संख्या कमी होत आहे. मागील काही
दिवसांपासून शहरातील रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाल्याने
पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 77 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 165 रुग्ण बरे झाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 537 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 77 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 428 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 165 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 53 हजार 639 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 901 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 65 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 836 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरात 02 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात 01 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title :- Pimpri Corona Update | In the last 24 hours in Pimpri Chinchwad 165 patients have been released corona find out other statistics

हे देखील वाचा :

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Deepika Padukone Bikini Photos | ‘गहराइया’च्या प्रदर्शनानंतर दीपिका पादुकोण झाली तुफान बोल्ड, बिकिनीमधील हॉट फोटोशूटनं वाढवला सोशल मीडियाचा पारा

PM Cares For Children Scheme | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळतील 10 लाख रुपये, जाणून घ्या लाभासाठी कोण आहे पात्र?

Related Posts