IMPIMP

Pimpri Pune Crime | देवदर्शनासाठी गेलेल्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 20 लाखांचा ऐवज लंपास

by nagesh
Pune Crime | At the beginning of the new year, house burglaries in the area of Kothrud, Sinhagad road, 64 lakhs of compensation was lost.me | Went to dinner and thieves cleaned the house, 66 lakh house burglary in broad daylight in elite society of Baner area

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pimpri Pune Crime | देवदर्शनाला संपूर्ण कुटुंब गेल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या (Civil Contractor) घरात प्रवेश करुन तब्बल 11 लाखांचे दागिने (Gold Jewelry) आणि 9 लाखांची रोकड (Cash) असा एकूण 20 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज चोरून (Theft) नेला. ही घटना (Pimpri Pune Crime) शुक्रवारी (दि.11) सकाळी सहा ते रविवारी (दि.13) रात्री सव्वा बाराच्या सुमारास सोनवणे वस्ती चिखली येथे घडला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत शरद पंडित सोनवणे Sharad Pandit Sonwane (वय-33 रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद सोनवणे हे त्यांच्या कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी तुळजापूर (Tuljapur),
गाणगापूर (Gangapur), अक्कलकोट (Akkalkot) या ठिकाणी गेले होते. त्यांच्या बंद घराच्या खिडकीचा
गज कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरूममधील कपाटाचे
ड्रावर उचकटून त्यामध्ये ठेवलेले 11 लाख 23 हजार रुपये किमतीचे 40 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि
9 लाख रुपयांची रोकड असा एकूण 20 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
फिर्यादी हे रविवारी रात्री आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गुमाणे (API Gumane) करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pimpri Pune Crime | theft of 20 lakhs while the family was visiting devdarshan pimpri chinchwad pune crime news

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग, वडिलांची बाजू घेणाऱ्या पतीसह सासऱ्यावर FIR

Jayant Patil | ‘राज्यातील सरकार साम-दाम-दंड-भेद वापरून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय’ – जयंत पाटील

Pune Crime | जेवण न दिल्याने हॉटेल कामगारावर हल्ला, 3 सराईत गुन्हेगार गजाआड; वारजे परिसरातील घटना

Related Posts