IMPIMP

PM Kisan Yojana | मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय ! शेतकर्‍यांना नवीन वर्षात देणार खुशखबर, जाणून घ्या

by bali123
PM Kisan Yojana | pm kisan yojana 10th installment date 1st january 2022 good news by modi government to farmers

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी मोठ्या कालावधीपासून करत आहेत. आता हा हप्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 ला शेतकर्‍यांच्या खात्यात पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) दहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये ट्रान्सफर करतील.

पीएम किसान योजनेचा पाठवला मेसेज

पीएम किसानच्या 10 हप्त्याबाबत शेतकर्‍यांना एसएमएस सुद्धा पाठवला गेला आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 ला दिवसा 12 वाजता पीएम किसान योजनेंतर्गत पुढील हप्ता जारी करतील आणि शेतकरी संघटनांना इक्विटी जारी करतील.

या कार्यक्रमात तुम्ही pmindiawebcast.nic.in अथवा दूरदर्शनच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वांना आमंत्रण आहे. तुमचा, नरेंद्र सिंह तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री.

E-KYC आवश्यक

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे.
ई-केवायसी करण्यासाठी लोकांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर लॉइन करावे लागेल.

Web Title :- PM Kisan Yojana | pm kisan yojana 10th installment date 1st january 2022 good news by modi government to farmers

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts