IMPIMP

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील ‘त्या’ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन Police Inspector Transfer | बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण (Police
Inspector Mahesh Dhawan) यांची पोलीस मुख्यालयात (Headquarters) तडकाफडकी बदली (Police Inspector Transfer) करण्यात आली
आहे. पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी दिले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे 24 सप्टेंबरपासून अर्जित रजेवर आहेत. तेव्हापासुन त्यांचा पदभार पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे (Police Inspector
Prabhakar More) यांच्याकडे सोपवण्यात आला होता. सध्या ढवाण यांच्या बदलीनंतर तालुका पोलीस ठाण्याचा (Taluka Police Station) तात्पुरता
पदभार आता पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत राहणार आहे. पोलीस निरीक्षक मोरे हे पुणे ग्रामीण डायल 112 चे पोलीस
निरीक्षक आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, 4 ऑक्टोबरला जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक झाली.
त्यात ढवाण यांची नियंत्रण कक्षात बदली (Police Inspector Transfer) करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ढवाण यांनी बदली झालेल्या ठिकाणी त्वरीत हजर होवून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
महेश ढवाण यांच्याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती.
त्याची गांभीर्याने दखल घेत त्यांची तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

Web Title :- Police Inspector Transfer | police inspector mahesh dhawan has been transferred to police headquarters

हे देखील वाचा :

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

Pune Crime | स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा; 17 जणांवर गुन्हा

Pune Crime | किराणा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक ; पैसे घेऊन अन्नधान्याचा पुरवठा नाही; चौघांच्या विराेधात गुन्हा

Rohit Sharma | आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर देखील रोहित शर्माला सतावत आहे ‘हि’ चिंता

Related Posts