IMPIMP

Pooja Hegde | अभिनेत्री पूजा हेगडेचा सिजलींग बिकनी अवतारने उडवले सर्वांचे होश; LOOK PHOTOS

by nagesh
Pooja Hegde | pooja hegdes sizzling bikini avatar created a stir beats everyone in boldnes

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन Pooja Hegde | बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिच्या नवीन स्टनिंग फोटोशूटमुळे तिच्याकडे मोठ्या प्रमाणात लोकं आकर्षित होत आहेत. पूजा अलीकडे ‘राधे-श्याम’ (Radhe-Shyam) या बिग बजेट चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान ती आपल्यासाठी वेळ काढून मालदीवमध्ये कॉलिटी टाईम घालवत आहे. यावेळी तिने बिकनी परिधान करून तसेच अनेक बोल्ड ड्रेस देखील परिधान करून अनेक तुफान फोटो शएअर केले आहेत.

पूजा तिच्या सेक्सी अदा तसेच कर्व्ह फिगर (Curve Figure) फ्लाॅन्ट करण्यात कुठेही हलगर्जीपणा केलेला नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पूजा हेगडेने चॉकलेटी रंगाचा स्वीमसूट (Swimsuit) परिधान केला आहे. या स्विमसूटमध्ये ती अतिशय स्टनिंग दिसत असून केसांसोबत खेळताना दिसत आहे. तिच्या या अदांनी तिच्या चाहत्यांचे मन जिंकलं आहे.

एका फोटोमध्ये पूजा हेगडे (Pooja Hegde) पाण्यात नाष्टा (Breakfast at middle of water) करताना दिसत आहे. तिच्या सुट्यांचे अनेक फोटोज पूजाने शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तिने एक पांढर्‍या रंगाचा सेक्सी टॉप परिधान केला आहे. ज्यामध्ये ती प्रचंड हॉट दिसत आहे. पूजा तिच्या चाहत्यांना लेटेस्ट अपडेट देत असते. शेवट पूजाला अखिल अक्किनेनीसोबत (Akhil Akkineni) ‘मोस्ट एलिजिबल बैचलर’ (Most Eligible Bachelor) या चित्रपटात पाहायला मिळालं होतं. हा चित्रपट 15 ऑक्टोंबर रोजी रिलीज झाला होता.

Web Title :- Pooja Hegde | pooja hegdes sizzling bikini avatar created a stir beats everyone in boldnes

हे देखील वाचा :

Sharad Pawar | अमरावतीच्या हिंसाचारावरून पवारांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे’

Aadhar Card-PAN Card Linking | ‘या’ तारखेपर्यंत पॅन कार्ड करा आधारशी लिंक; अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

Pune Corporation | एक कोटी रुपयांची बोगस बिले ! फौजदारी आणि प्रशासकीय चौकशी देखील करणार; अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांचे सर्वसाधारण सभेत आश्वासन

Related Posts