IMPIMP

Post Office Saving Scheme | तुम्ही सुद्धा उघडले असेल PPF आणि सुकन्या समृद्धीमध्ये खाते तर आता होईल मोठा फायदा; सरकारने दिली माहिती

by nagesh
Post Office Saving Scheme | savings post office savings schemes interest rates sukanya samriddhi yojana ppf kisan vikas patra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिस (Post Office) हा पैशाच्या बचतीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. तुम्ही पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये (Post Office Saving Scheme) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज आम्ही तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana), PPF, NSC योजनांशी संबंधित एक खास गोष्ट सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही या योजनांमध्ये सहज पैसे गुंतवू शकता.

पोस्ट ऑफिस ग्राहकांना बचत योजनेवर ऑनलाइन पैसे जमा करण्याची सुविधा देते, म्हणजेच आता तुम्ही घरबसल्या या योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.

सुरुवातीला, खाते उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसला एकदाच भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्ही घरी बसून रक्कम ऑनलाइन जमा करू शकता.

पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना 9 प्रकारच्या बचत योजना दिल्या जातात. यामध्ये तुम्हाला पीपीएफ, आरडी, सुकन्या समृद्धी योजनेसह अनेक विशेष योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा पर्याय मिळतो. (Post Office Saving Scheme)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोस्ट ऑफिस बचत योजनेमध्ये, तुम्हाला प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत कर सूट (Tax benefit) देण्याची सुविधा देखील मिळते. PPF वर 7.1 टक्के तर मुलींसाठी सुकन्या समृद्धी ठेव योजनेत 7.6 टक्के व्याज मिळत आहे.

पोस्टाच्या योजनेत असे करा ऑनलाइन पैसे ट्रान्सफर

ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, तुम्हाला प्रथम IPPB मध्ये पैसे ट्रान्सफर करावे लागतील.

यानंतर तुम्हाला डीओपी उत्पादनांवर जावे लागेल.

येथे तुम्हाला PPF किंवा सुकन्या समृद्धीचा पर्याय दिसेल.

तुम्हाला ज्या प्लॅनमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहेत तो निवडा.

आता तुमचा DOP ग्राहक आयडी नोंदवा.

आता येथे तुम्ही इन्स्टॉलमेंट रक्कम निवडा, त्यानंतर तुमचे पैसे ऑनलाइन ट्रान्सफर केले जातील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Post Office Saving Scheme | post office scheme ppf account sukanya samriddhi yojana interest rate post office scheme for girls

हे देखील वाचा :

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 4874 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Lata Mangeshkar Health Update | ‘या’ कारणामुळं दोन दिवसांपूर्वी लता दीदींचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढला

Pune Crime | विनयभंगातील आरोपीला काही तासातच अटक केल्यानंतर न्यायालयाकडून 18 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Related Posts