IMPIMP

Post Office Scheme | रातोरात लखपती व्हायचे आहे का? पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवा 10 हजार; उघडेल नशीब

by nagesh
Post Office Scheme | these five schemes of post office which get the highest return double the money in a few years

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPost Office Scheme | जर तुम्हाला सुद्धा रातोरात लखपती व्हायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सामान्यपणे कोणत्याही गुंतवणुकीत रिस्क फॅक्टर असतोच. कमी रिस्कमध्ये चांगल्या रिटर्नसाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणुक (Post Office Scheme) करू शकता. शेयर मार्केटमध्ये रिस्क जास्त आहे तर रिटर्नसुद्धा अन्य इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टपेक्षा जास्त आहे. परंतु रिस्क घेण्याची क्षमता सर्वांमध्ये नसते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय असू शकतात.
यामध्ये रिस्क फॅक्टर सुद्धा कमी आहे आणि सोबतच रिटर्न सुद्धा चांगला मिळतो.
एक अशी गुंतवणूक ज्यामध्ये रिस्क खुप कमी आणि रिटर्न सुद्धा चांगला मिळतो.
असा पर्याय जाणून घेऊयात. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) यापैकी एक मार्ग आहे.

पोस्ट ऑफिस (Post Office) च्या रिकरिंग डिपॉजिट (Post Office Recurring Deposit) योजनेत तुम्हाला चांगला रिटर्न मिळतो.
शिवाय कमी पैशात सुद्धा गुंतवणुक करू शकता. पैसे सुद्धा सुरक्षित राहतात.
यामध्ये तुम्ही 100 रुपये महिना गुंतवणुक करू शकता. जास्तीत जास्त कोणतेही लिमिट नाही.
तुम्ही कितीही गुंतवणूक (Post Office Scheme) करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये जे RD अकाऊंट ओपन होते ते 5 वर्षासाठी असते.
यापेक्षा कमी कालावधीसाठी हे खाते नाही. दर तिमाही (वार्षिक रेटने) जमा रक्कमेवर व्याजाचे कॅलक्युलेशन केले जाते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

जाणून घ्या किती मिळेल व्याज ?

इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटनुसार, RD स्कीमवर सध्या 5.8 टक्के व्याज दिले जात आहे.
केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीला आपल्या सर्व स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये (small saving schemes) व्याजाची घोषणा करते.

10 हजार रुपये गुंतवल्यास मिळतील 16 लाख

जर तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक 10 वर्षासाठी केली तर ते मॅच्युरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील.

दरमहिना गुंतवणूक – 10,000 रुपये
व्याज – 5.8%
मॅच्युरिटी – 10 वर्ष
10 वर्षानंतर मॅच्युरिटी अमाऊंट = 16,28,963 रुपये

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आरडी अकाऊंटची (RD Account) वैशिष्ट्ये

जर तुम्ही वेळेवर आरडीचा हप्ता भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
हप्त्याला उशीर झाल्यास दरमहिना एक टक्क दंड भरावा लागेल.
सोबतच जर तुम्ही लागोपाठ 4 हप्ते भरले नाही तर अकाऊंट बंद होईल.

पोस्ट ऑफिस RD वर टॅक्स

रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणुक केल्यानंतर TDS कापला जातो, जर डिपॉझिट 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर 10 टक्के वार्षिक दराने टॅक्स लागतो.
RD वर मिळणार्‍या व्याजावर सुद्धा टॅक्स लागतो. परंतु, पूर्ण मॅच्युरिटी अमांऊटवर टॅक्स लागत नाही.
ज्या गुंतवणुकदारांचे कोणतेही टॅक्सेबल इन्कम नाही ते फॉर्म 15G भरून TDS वर सूट मिळवू शकतात, जसे की FD मध्ये होते. (Post Office Scheme)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पोस्ट ऑफिसशिवाय सरकारी आणि खासगी बँकासुद्धा रिकरिंग डिपॉझिटची सुविधा देतात…

बँकांचे रिकरिंग डिपॉझिट

बँक RD चा दर कालावधी

Yes Bank 7.00% 12 महिने ते 33 महिने

HDFC Bank 5.50% 90/120 महिने

Axis Bank 5.50% 5 वर्ष ते 10 वर्ष

SBI Bank 5.40% 5 वर्ष ते 10 वर्ष

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Post Office Scheme | post office scheme invest 10 thousand in post office recurring deposit and get 16 lakh rupees see full details

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपवर आरोप, म्हणाले – ‘BJP ने कोळसा घोटाळेबाजांकडून देगण्या घेतल्या’

Sharad Pawar | भाजपच्या माजी मंत्र्याचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतात’

Coronavirus in Maharashtra | मृतांच्या संख्येने वाढवली चिंता, राज्यात गेल्या 24 तासात 1,020 ‘कोरोना’मुक्त; जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts