IMPIMP

Post Office Scheme | विना जोखीम बँकेपेक्षा सुद्धा जास्त मिळवायचा असेल FD वर रिटर्न, तर Post Office मधून मिळवू शकता जास्त नफा! जाणून घ्या कसा??

by nagesh
Post Office | if you have invested in the post office then settle this work before april 1 otherwise you not get interest

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office Scheme | बँक एफडी म्हणजे मुदत ठेव योजना कमी जोखीम घेणार्‍या लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे. यामध्ये चांगले पैसे गुंतवून जास्त नफा मिळवू शकता. मात्र, कोविड-19 संकट पाहता बँक एफडी दरामध्ये सुद्धा मोठी घसरण झाली आहे आणि अशावेळी पोस्ट ऑफिस एफडी गुंतवणुकदारांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. (Post Office Scheme)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

तज्ज्ञांनुसार, बँक एफडी दर सध्या जास्त नफा देऊ शकत नाहीत, यासाठी एफडीमध्ये रस असणारे गुंतवणुकदार पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करू शकतात. पोस्टात एफडी व्याजदर 5.5 ते 6.7 टक्के दिला जातो.

पोस्ट ऑफिस FD व्याजदर
पोस्ट ऑफिसच्या Time Deposit Account योजनेंतर्गत 1, 2, 3 वर्षाच्या मुदत ठेवीवर ठेवीवर 5.50 टक्के दराने व्याज मिळते. 3 वर्ष आणि 1 दिवसापासून 5 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवर 6.70 टक्के व्याज मिळते. पोस्टाच्या या योजनेंतर्गत अकाऊंट किमान 1000 रुपये किंवा 100 रुपयाच्या पटीत उघडता येऊ शकते. पोस्टाच्या योजनेत कोणतीही कमाल मर्यादा ठरलेली नाही. (Post Office Scheme)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

कसा मिळवू शकता जास्त नफा
Post Office मुदत ठेव योजनेत पहिल्या तीन वर्षापर्यंत 5.5 टक्के दराने व्याज मिळते.
ज्यानंतर पाच वर्ष गुंतवणूक केली तर 6.7 टक्के व्याज मिळते. या आधारावर जेवढे पैसे गुंतवाल, तेवढा नफा मिळतो.

Web Title :- Post Office Scheme | without risk if you want to get more than bank fd return invest in post office

हे देखील वाचा :

Omicron Covid Variant | ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढणार पण स्थिती गंभीर नसणार; आयआयटी कानपूरच्या प्राचार्यांचा दावा

SIP Mutual Fund | मुलीचा विवाह करायचा असो किंवा निवृत्तीचा प्लान बनवायचा असो, SIP Formula मध्ये आहेत सर्व उपाय

Shashi Tharoor | शिवसेनेच्या खा. प्रियंका चतुर्वेदींनंतर काँग्रेस खासदार शशी थरुर यांचाही राजीनामा; सोडला TV शो

Related Posts