IMPIMP

PPF Account Merger Rules | ‘पीपीएफ’मध्ये पैसे गुंतवणार्‍यांना FM कडून झटका ! ‘या’ खात्यांचे होऊ शकणार नाही विलीनीकरण, जाणून घ्या तुमच्यावर होईल कोणता परिणाम

by nagesh
PPF Investment | ppf investment exempted category may double your money and interest in public provident fund know how this tricks creates wealth

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPPF Account Merger Rules | गुंतवणुकीचे एक चांगले माध्यम पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते Public Provident Fund (PPF) मानले जाते. बहुतेक लोक यामध्ये गुंतवणूक करतात कारण ते चांगल्या परताव्यासह करमुक्त सुविधा देखील देते. तसेच या योजनेत तुमचे पैसेही सुरक्षित आहेत. त्याचवेळी, आता अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) पीपीएफ खातेधारकांना मोठा झटका दिला आहे. (PPF Account Merger Rules)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 12 डिसेंबर 2019 रोजी किंवा त्यानंतर, जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त खाती असतील तर ती विलीन करता येणार नाहीत.

2019 च्या PPF नियमांचा संदर्भ देत, अर्थ मंत्रालयाने सांगितले की पीपीएफ खाते चालवणार्‍या संस्थेने 12 डिसेंबर 2019 पासून पीपीएफ खात्याच्या विलीनीकरणासाठी विनंती पाठवू नये. विभागाने कार्यालयीन निवेदन जारी केले आहे. (PPF Account Merger Rules)

त्याच वेळी, पोस्ट ऑफिसने (Post Office) एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीचे दोन किंवा अधिक पीपीएफ खाते असतील आणि ते खाते 12 डिसेंबर 2019 रोजी किंवा त्यानंतर उघडले असेल तर फक्त एकच खाते चालेल. बाकी सर्व खाती बंद होतील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय परिणाम होईल
जर एखाद्या व्यक्तीने 2015 मध्ये पीपीएफ खाते उघडले असेल आणि 2020 मध्ये दुसरे खाते उघडले असेल,
तर नंतर उघडलेले खाते बंद केले जाईल आणि त्यावर व्याज दिले जाणार नाही.
दुसरीकडे, जर एकाने 2015 मध्ये आणि दुसर्‍याने 2018 मध्ये खाती उघडली असतील तर ही दोन खाती एकत्र केली जातील.

पोस्ट ऑफिस स्कीमच्या छोट्या बचत योजना (Post Office Small Savings Scheme) –

मासिक उत्पन्न योजना Monthly Income Scheme (Post Office MIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना Senior Citizen Savings Scheme (SCSS), सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana (SSY) आणि मुदत ठेवी (Fixed Deposit) असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांच्या बँक खात्यात 1 एप्रिल रोजी व्याजाचे पैसे थेट बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यात (Post Office Account) पाठवले जातील.
मात्र, जर एखाद्याने 31 मार्च 2022 पूर्वी आपले आधार कार्ड आणि खाते योजनांशी लिंक केले नाही,
तर व्याजाचे पैसे त्याच्या संबंधित संस्थेत जमा केले जातील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

खाते कसे लिंक करावे
जर तुम्हाला खाते लिंक करायचे असेल,
तर तुम्हाला पोस्ट ऑफिस स्कीम पासबुकची झेरॉक्स SB – 83 फॉर्मसह पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागेल.
तसेच, बँक खात्याशी लिंक करण्यासाठी, ECS – 1 फॉर्म भरून बँकेत योजनेच्या पासबुकसह सबमिट करणे आवश्यक आहे.

Web Title :- PPF Account Merger Rules | shock to those who invest in ppf by finance ministry that these accounts will not be merged know details

हे देखील वाचा :

Pune Crime | विनयभंग करुन अल्पवयीन मुलीला ढकलून देऊन केले बेशुद्ध; जनता वसाहतीतील घटना

Multibagger Stock | एका वर्षात 13,500% चा जबरदस्त रिटर्न ! ‘या’ शेयरने 1 लाखाचे केले 1 कोटी रुपये, तुम्ही खरेदी केले का ?

Sanjay Raut | गोव्यातील रश्मी शुक्ला कोण ? खा. संजय राऊत यांचे भाजपवर जोरदार शिरसंधान

Related Posts