IMPIMP

Prashant Kishor | ‘पंतप्रधान मोदी सर्वांचे ऐकतात हीच त्यांची खरी ताकद’ – रणनीतीकार प्रशांत किशोर

by nagesh
Prashant Kishor | prashant kishor on pm narendra modi strength

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Prashant Kishor | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सर्वांचे ऐकतात आणि हीच त्यांची सर्वात मोठी ताकद असल्याचे मत भारतीय राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले. ‘मोदींना माहित आहे की, लोकांना काहीतरी हवे आहे. येत्या काही दशकांत देशातील राजकारण भाजप (BJP) भोवतीच फिरणार आहे,’ असं प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मोदींचे कौतुक करत म्हटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले की, ‘काँग्रेसशिवायही देशात मजबूत विरोधी पक्ष उभा करणे शक्य आहे. यासोबतच काँग्रेसला (Congress) वाचवायचे असेल तर गांधी घराण्याशिवाय कोणत्याही नेत्याला पक्षाध्यक्ष करणे आवश्यक आहे. राहुल गांधींबाबत (Rahul Gandhi) बोलताना किशोर म्हणाले की, ‘तुम्ही फक्त ट्विट आणि कँडल मार्चच्या माध्यमातून भाजपचा पराभव करू शकत नाही.’ असं ते म्हणाले.

एका मुलाखतीदरम्यान बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, ‘2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या विरोधात जोरदार विरोध करण्याच्या रणनीतीवर चर्चा केली.
तसेच, 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काँग्रेसला एकाही लोकसभा निवडणुकीत स्वबळावर एकही जागा मिळालेली नाही.
मागील दहा वर्षांच्या निवडणुकीत काँग्रेसला 90 टक्के निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
या पराभवाची जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाने घ्यावी,’ असं देखील म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- Prashant Kishor | prashant kishor on pm narendra modi strength

हे देखील वाचा :

Pune Crime | आई-वडिलांच्या समाधानासाठी त्याने परदेशात नोकरीचा रचला बनाव; बनावट व्हिसा, तिकिटासह आयटी इंजिनिअरला पुण्याच्या लोहगाव विमानतळावर झाली अटक

जर 4 लाखात मिळतेय Mahindra Thar, तर कशाला खर्च करायचे 12 लाख; जाणून घ्या सविस्तर ऑफर

Shehnaaz Gill | शहनाज गिल करणार ‘बिग बाॅस 15’ होस्ट

जर 4 लाखात मिळतेय Mahindra Thar, तर कशाला खर्च करायचे 12 लाख; जाणून घ्या सविस्तर ऑफर

Related Posts