IMPIMP

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली, दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल

by bali123
president ramnath kovind is under observation his condition is stable

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद ramnath kovind यांची शुक्रवारी (दि.26) सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले आहे. लष्कराच्या रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपती कोविंद यांची रुटीन तपासणी करण्यात आली असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

PM नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

आर्मी हॉस्पिटलने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद ramnath kovind यांना छातीत दुखत असल्याने त्यांना शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची नियमित तपासणी केली असून प्रकृती स्थिर आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी 3 मार्च रोजी सैन्य रुग्णालयातच कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी राष्ट्रपती आपल्या मुलीसह सैन्य रुग्णालयात आले होते. त्यानंतर त्यांनी लसीकरण मोहीम यशस्वीपणे देशभर राबविल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेविकांचे आभार मानले आणि इतर लोकांनाही लसी घेण्यासाठी आवाहन केले होते.

Also Read : 

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

Related Posts