IMPIMP

Priyanka Chopra | प्रियंका चोप्राचा पती निक जोनसला वयाच्या 13 व्या वर्षापासून आहे ‘हा’ आजार

by nagesh
priyanka-chopra-nick-jonas-has-diabetes-since-the-age-of-13-priyanka-chopra-reacted-to-her-husband-revelations

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन Priyanka Chopra | बॉलीवूड नंतर हॉलीवूडमध्ये आपली विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने अमेरिकन गायक निक जोनससोबत (Nick Jonas) लग्न केलं आहे. प्रियांकाचा पती निकला गेल्या सोळा वर्षांपासून म्हणजेच त्याच्या वयाच्या तेराव्या वर्षापासून ‘डायबिटीज’ (Diabities) आजार असल्याचं समोर आलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नॅशनल डायबीटीज मंथ (National Diabities Month) निमित्त निकने इंस्टाग्राम अकाऊंवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने मोठी नोट लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने डायबिटीजबाबत माहिती दिली आहे. यासोबतच प्रियंका चोप्रामुळे (Priyanka Chopra) त्याने त्याच्या आजारावर कशी मात केली या बाबत देखील माहिती दिली आहे.

वयाच्या तेराव्या वर्षी एक दिवस निकच्या पोटात काहीतरी बिघाड असल्याचं जाणवलं. यावेळी त्याने आपल्या पालकांना रुग्णालयात नेण्यास सांगितलं. तपास केल्यानंतर डॉक्टरांनी निकला टाईप १ डायबिटीज (Diabities Type-1) असल्याचं सांगितलं. यानंतर निक प्रचंड घाबरला असून आपलं जग फिरण्याचा आणि गाण्याचे (Singing) स्वप्न संपल्याचा त्याला वाटू लागलं.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

निकने पोस्ट केलेल्या नोटवर त्याचे वडील आणि प्रियंका चोप्रा या दोघांनी हे कमेंट केली आहे.
आम्ही कधीच तो दिवस विसरणार नाही, तू आम्हा सर्वांना प्रेरित करतो, अशी कमेंट निकच्या वडिलांनी केली असून निकची पत्नी प्रियांकाने डोळ्यातून बदाम येणाऱ्या ईमोजी कमेंट केल्या आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

एका कार्यक्रमात बोलताना आपली पत्नी प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) माझ्या आजारावर मात करण्यासाठी पुरेशी असल्याचं निकने म्हटलं होतं.
तसेच आपल्यासाठी एक असा जोडीदार निवडा जो आपल्यावर भरपूर प्रेम करेल,
आपली मदत करेल आणि जो प्रत्येक बाजूने विचारशील असेल, असे देखील निकने यावेळी म्हटलं होतं.
तसेच या कार्यक्रमात बोलताना निकने प्रियंकाचे आभार मानले होते.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास या दोघांनी 2018 मध्ये जोधपूरच्या उमेद भवनमध्ये आपला शाही विवाह (Grand Wedding) पार पडला होता.
आता त्यांच्या लग्नाला लवकरच तीन वर्षे पूर्ण होतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

हे देखील वाचा :

Nawab Malik | ‘पहिल्या पत्नीच्या मामेभावाला वानखेडेंनी अडकवलं’; नवाब मलिकांचा खळबळजनक गौप्यस्फोट

PM Kisan | कोट्यावधी शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! आता ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाही ‘पीएम किसान’चे पैसे, मोदी सरकारने बदलले नियम

Preity Zinta | प्रीती झिंटाने दिला जुळ्या बाळांना जन्म !

Related Posts