IMPIMP

Pune Ahmednagar Highway Accident | पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश

by nagesh
Pune Ahmednagar Highway Accident | five people died on the spot in pune ahmednagar highway accident

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Ahmednagar Highway Accident | पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू (People Died) झाला आहे. चुकीच्या बाजूने आलेला ट्रक अचानक रोडच्या मध्ये आल्याने कारची (Four Wheeler) ट्रकला धडक बसून हा अपघात (Truck Accident) झाला. अपघातात मृत्यू झालेल्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुणे येथील रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) मधील LG कंपनीसमोर (LG Company) हा भीषण अपघात झाला.

चुकीच्या दिशेने प्रवास करत असलेला ट्रक अचानक रोडच्या मधोमध आल्याने कारची आणि ट्रकची जोरदार धडक झाली. यामध्ये संजय भाऊसाहेब म्हस्के (वय – 53), राम भाऊसाहेब म्हस्के (वय – 45), राम राजू म्हस्के (वय – 7), हर्षदा राम म्हस्के (वय – 4 वर्षे), विशाल संजय म्हस्के (वय – 16) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर साधना राम म्हस्के या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला.
या कारमधील सर्व प्रवासी पनवेलला (Panvel) जात होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहन हटवण्यात आली आहेत.

Web Title : –  Pune Ahmednagar Highway Accident | five people died on the spot in pune ahmednagar highway accident

हे देखील वाचा :

SBI Doorstep Banking | तुमच्या घरापर्यंत येईल बँक, मोफत देईल सर्व सेवा…जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Pune Pimpri Crime | बारचालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी, 4 जणांना अटक

Pune Pimpri Crime | मॅट्रिमोनियल साईटवरची ओळख पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार

Related Posts