IMPIMP

Pune-Bangalore Highway Accident | पुणे-बंगळूरु महामार्गावर कोल्हापुरातील वारकऱ्यांच्या ट्रॉलीचा अपघात; एकाचा मृत्यू, 41 जण जखमी

by nagesh
 Nanded Accident News | Fatal accidents involving cargo trucks and autos; 5 people died on the spot and 8 were injured

सातारा / वाई : सरकारसत्ता ऑनलाइन Pune-Bangalore Highway Accident | पुणे-बंगळूरु महामार्गावर साताऱ्यातील शिरवळ गावच्या हद्दीमध्ये वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात (Pune-Bangalore Highway Accident) झाल्याची घटना घडली आहे. वारकऱ्यांच्या ट्रॉलीला पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोने धडक दिली आहे. या झालेल्या अपघातात एका वारकऱ्यांचा मृत्यू (Died) झाला आहे. तर, 30 जण गंभीर तर 11 किरकोळ जखमी (Injured) झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. हे वारकरी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटी येथील आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मय्यप्पा कोंडिबा माने (Mayyappa Kondiba Mane) (वय 45, भादोले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारुती भैरवनाथ कोळी (Maruti Bhairavnath Koli) (वय 40, लाहोटी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pune-Bangalore Highway Accident)

याबाबत माहिती अशी की, आज (सोमवारी) पहाटेच्या सुमारास शिरवळच्या पुणे थांब्याजवळील परिसरात हा अपघात झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटी येथील 43 वारकरी आळंदीकडे (Alandi) ट्रॅक्टर ट्रॉलीतून निघालेले होते. पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोने ट्रॉलीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रॉली उलटून 1 वारकरी ठार झाला, तर 30 जण जखमी झाले. सर्वावर शिरवळ व खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून गंभीर रुग्णांना सातारा येथील नाना पाटील रुग्णालयात (Nana Patil Hospital) दाखल केले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत.
येथील तरुणांनीही जखमींना मदत केली आहे. जखमींची प्रकृती स्थिर असून एक जण गंभीर आहे.
त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune-Bangalore Highway Accident | pandharpur wari accident warakaris trolley crash near wai of satara district one killed 41 injured

हे देखील वाचा :

Maharashtra MLC Election-2022 | भाजप खासदाराच्या ट्विटमुळे राजकारणात खळबळ; म्हणाले – ‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार’

Maharashtra MLC Election-2022 | पुण्याच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी मुंबईकडे रवाना; म्हणाल्या…

Maharashtra MLC Election-2022 | ‘सत्तेचा माज चालणार नाही, आम्हीच जिंकणार, मला मुळीच चिंता वाटत नाही’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Related Posts