IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 103 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | Worrying ! The number of new corona patients in Pune city has reached 300 in the last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (गुरुवार) पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आसपास आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दीड हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 103 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 123 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 02 हजार 898 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 92 हजार 590 इतके रुग्ण बरे (Pune Corona) झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 02 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9059 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 1249 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 177 रुग्ण गंभीर आहेत. तर 228 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7075 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 34 लाख 62 हजार 680 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title : Pune Corona | 103 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

MHADA Lottery 2021 | म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर ! म्हाडाची ‘ती’ महिला कर्मचारी ठरली आजच्या सोडतीत विजेती

Pune Crime | IT इंजिनिअर महिलेला Tinder Dating App वरील ओळख पडली महागात; लग्नाच्याआमिषाने 73 लाखांचा गंडा

Blade India | पुण्यातून मुंबईसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू

Chitra Wagh | रुपाली चाकणकर यांना ‘शूर्पणखा’ संबोधलेलं नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

Related Posts